सरकारसत्ता ऑनलाईन – Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | कर्नाटक विधानसभेच्या 224 मतदार संघासाठी दि. 10 मे 2023 रोजी झालेल्या निवडणुकीची आज (शनिवार) सकाळपासुन मतमोजणी सुरू आहे. मतमोजणीमध्ये…
Karnataka Chief Minister Basavaraj Bommai
- ताज्यानागपूरमहाराष्ट्रराजकीय
Winter Session 2022 | कर्नाटक सीमाप्रश्नावर जयंत पाटलांचे कर्नाटक सरकारला खडे बोल; म्हणाले…
by nageshनागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – राज्याचे हिवाळी अधिवेशन (Winter Session 2022) सध्या नागपूरात सुरू असून विविध मुद्यांवरून सरकारला घेराव घालण्याचा प्रयत्न विरोधक करताना दिसत आहेत. याचदरम्यान सभागृहाचे कामकाज सुरू असताना…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Sanjay Raut | राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो, तर…; संजय राऊतांनी उपस्थित केला सवाल
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न (Maharashtra Karnataka Borderism) काही केल्या शांत होत नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Karnataka CM Basavaraj Bommai) या प्रकरणी आडमुठेपणाची भूमिका घेत आहेत. त्यामुळे…
- ताज्याराष्ट्रीय
NCP MLA Rohit Pawar In Belgaum | ‘जे शरद पवार म्हणाले होते, ते रोहित पवार यांनी करून दाखवले’; सर्वांना चकित करत बेळगावात दाखल
by nageshबेळगाव : वृत्तसंस्था – NCP MLA Rohit Pawar In Belgaum | महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमाप्रश्न पेटला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे मंगळवारी बेळगावमध्ये दाखल झाले. तेथे त्यांनी छत्रपती…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Sanjay Raut On Shinde-Fadnavis Govt | ‘सीमा प्रश्न श्राद्ध उरकल्याप्रमाणे दोन मिनिटात…’ – संजय राऊत
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Sanjay Raut On Shinde-Fadnavis Govt | गुजरात विधानसभेच्या निकालानंतर भूपेंद्र पटेल यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शप्पथ घेतली. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ…
- ताज्याराजकीयराष्ट्रीय
Basavaraj Bommai | बसवराज बोम्मई वाद उकरून काढत म्हणाले – ‘महाराष्ट्राच्या खासदारांनी अमित शहांची ….’
by nageshबंगळुरू : वृत्तसंस्था – महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेट घेत आहे आणि त्यात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) त्यात तेल ओतत आहेत. त्यांनी ट्विट करत पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचले आहे.…
- ताज्याराजकीयराष्ट्रीय
Basavaraj Bommai | ‘महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही’ – बसवराज बोम्मई
by nageshबंगळुरू : वृत्तसंस्था – महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यावर बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांना विचारले असता,…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
NCP Chief Sharad Pawar | पवारांच्या इशाऱ्याला ४८ तास उलटल्यानंतर युतीच्या दोन नेत्यांकडून शरद पवारांवर निशाणा
by nageshमुंबई : बहुजननामा ऑनलाईन – एकनाथ शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Shital Mhatre) यांनी ट्विट करून नाव न घेता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना टोला लगावला आहे.…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
NCP chief Sharad Pawar | शरद पवारांनी कर्नाटक सीमाप्रश्नी मांडली विस्तृत भूमिका; आरोप, प्रश्न आणि टीकेचा भडीमार
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे सुरू झालेला सीमावाद काही केल्या विझायचे नाव घेत नाही. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP chief Sharad Pawar) यांनी या वादावर…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Karnataka Rakshana Vedike – Sanjay Raut | कन्नड रक्षण वेदिकेने दिली संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी, धमकीचे 2 फोन
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Karnataka Rakshana Vedike – Sanjay Raut | कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai ) यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील वाद (Maharashtra Karnataka Border Issue) शिगेला…