पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | दहीहंडीच्या (Dahihandi) पार्श्वभूमीवर वारजे माळवाडी पोलिसांकडून (Pune Police) हद्दीमध्ये पेट्रोलींग करत असताना दोन सराईत गुन्हेगारांना अटक करुन दोन पिस्टल (Pistol Seized) आणि…
Law and order
- ताज्यापुणे
Pune Police News | पोलिसांच्या कामगिरीचे ‘शिव सन्मान पुरस्कार’ देऊन कौतुक, केशवनगर-मुंढवा रहिवाश्यांकडून आगळा वेगळा उपक्रम
पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Police News | मुंढवा पोलीस ठाण्याच्या (Mundhwa Police Station) हद्दीतील घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करुन गुन्हे उघडकीस आणल्याबद्दल केशवनगर मुंढवा (Keshav Nagar Mundhwa) भागातील नागरिकांनी…
- ताज्यानाशिक
Nashik Police News | पोलीस उपायुक्त (DCP) व सहायक पोलीस आयुक्त (ACP) यांची तडकाफडकी बदली
by nageshनाशिक : सरकारसत्ता ऑनलाईन – Nashik Police News | नाशिक शहरातील परिमंडळ दोनमध्ये गंभीर गुन्ह्यांमध्ये (Nashik Crime News) दिवसेंदिवस वाढ होत आहे. गुन्ह्यात वाढ होत असल्याने नागरिकांसह राजकीय नेत्यांकडून ओरड होत…
- ताज्याताज्या बातम्यापुणेमहत्वाच्या बातम्या
Pune Police Recruitment | मुंबईच्या धर्तीवर पुणे पोलीस दलात भरणार कंत्राटी पद्धतीने पोलीस कर्मचारी
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Police Recruitment | शहर पोलिस दलात नव्याने ७ पोलीस ठाण्यांची निर्मिती होणार असून त्यासाठी नवीन मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. सध्याच मोठ्या प्रमाणावर कायदा सुव्यवस्था राबविताना पोलीस…
- ताज्यामुंबईराजकीय
Devendra Fadnavis | कोणत्याही परिस्थितीत औरंग्याच्या अवलादीला सोडणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा कडक इशारा (व्हिडिओ)
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – कोल्हापुरात काल सोशल मीडियातून आक्षेपार्ह स्टेटस व्हायरल केल्याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी (Hindu Organizations) पुकारलेल्या कोल्हापूर शहर बंदला (Kolhapur Protest) चांगला प्रतिसाद मिळाला. शहरातील दैनंदिन व्यवहार ठप्प…
- ताज्यापुणेराजकीय
Gautami Patil | गौतमी पाटीलवरुन पुण्यातील राष्ट्रवादीचे आमदार आणि शिवसेनेच्या माजी खासदारामध्ये जुंपली
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – महाराष्ट्रात वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या गौतमी पाटील (Gautami Patil) हिला पाटील आडनाव काढून टाकावे, अशी मागणी होत असतानाच आता गौतमी पाटीलवरुन (Gautami Patil) पुण्याच्या राजकारणातले दोन…
- ताज्यापुणेमहाराष्ट्रराजकीय
Ajit Pawar | ‘अजित पवारांकडून जिवाला धोका’, भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवर अजित पवार म्हणाले -‘माझ्याकडून धोका असू शकतो, पण…’
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडून आपल्या जिवाला धोका असल्याची तक्रार भाजपचे (BJP) पदाधिकारी रवींद्र साळगावकर (Ravindra Salgaonkar) यांनी…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Jayant Patil | जयंत पाटलांचे देवेंद्र फडणवीसांना खुलं आव्हान, म्हणाले – ‘पुढील 48 तासांत…’
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – ठाकरे गटाच्या (Thackeray Group) महिला कार्यकर्त्याला मारहाण केल्याची घटना घडल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ( Maharashtra Politics News) चांगलंच तापलं आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे…
- कोल्हापूरताज्यामहाराष्ट्र
Kolhapur Police Inspector / API Transfer | कोल्हापूर पोलीस : 18 पोलीस निरीक्षक आणि 5 सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
by nageshकोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाईन – Kolhapur Police Inspector / API Transfer | कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे (SP Shailesh Balakawade) यांनी कोल्हापूर पोलीस (Kolhapur Police) दलात मोठे फेरबदल केले आहेत.…
- ठाणेताज्यामहाराष्ट्रराजकीय
Eknath Khadse | ‘…म्हणून मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर’ एकनाथ खडसेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका
by nageshठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन – राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) येऊन सात महिने होत आले तरी अद्याप 18 मंत्र्यावर राज्याचा कारभार सुरु आहे. हे मंत्री योग्य निर्णय घेऊ शकत नसल्याने…