पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – MPSC Action On Nayab Tahsildar | पात्र खेळाडू असल्याचा खोटा दावा केलेल्या आणि नायब तहसिलदार (Naib Tahsildar) पदावर निवड झालेल्या अनिल बाबूराव पाटील (Anil Baburao…
Maharashtra Public Service Commission
- ताज्यानोकरी विषयकमहाराष्ट्रमुंबईशैक्षणिक
MPSC Exam | राज्य सेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२५ च्या परीक्षेपर्यंत पुढे ढकलावा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला विनंती
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – MPSC Exam | राज्य सेवा मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ पर्यायांऐवजी वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे, या निर्णयामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता…
- ताज्यापुणे
MPSC Students Protest in Pune | पुण्यात MPSCचे विद्यार्थी आक्रमक; आंदोलन करत केल्या ‘या’ मागण्या
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी सोमवारी पुण्यात आंदोलन (MPSC Students Protest in Pune) केलं. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission) परीक्षेच्या अभ्यासक्रमात…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईशैक्षणिक
MPSC Exam | PSI पदांची निवड यादी आणि सर्वसाधारण गुणवत्ता यादी केली झटपट जाहीर
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – MPSC Exam | परीक्षांच्या तारखा आणि निकाल यावरून विद्यार्थांचा कायमच तक्रारीचा सूर ऐकायला मिळतो, परंतु परीक्षा झाल्यावर लगेचच काही तासांतच त्याचा निकाल हाती येत असेल तर?…
मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन– MPSC Exam | कोरोनाच्या दोन्ही लाटेमध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली होती. दोन वर्ष झाली कोरोनामुळे एमपीएससी परीक्षा देण्यास विद्यार्थ्यांना वाव मिळेना. दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public…
- अमरावतीताज्या
Bacchu Kadu | बच्चु कडू यांचा ‘मविआ’ सरकारला घरचा आहेर; म्हणाले – ‘सरकारनं एक तरी पारदर्शक काम करावं’
by nageshअमरावती : सरकारसत्ता ऑनलाइन – Bacchu Kadu | प्रहार संघटनेचे नेते आणि राज्याचे शाळेय शिक्षण राज्यमंत्री बच्चु कडू (Bacchu Kadu) यांनी महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi government) घरचा आहेर दिला आहे.…
- शैक्षणिक
MPSC On Twitter | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हॅण्डल सुरू, विद्यार्थ्यांना मिळणार महत्वाची माहिती
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन– MPSC On Twitter | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आता एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एमपीएससीने एक महत्वाचं पाउल उचललं आहे. महाराष्ट्र…
- महत्वाची बातमीशैक्षणिक
MPSC | राज्य सेवा आयोगाची परिक्षेची नवी तारीख जाहीर; 4 सप्टेंबर रोजी होणार अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परिक्षा
by nageshमुंबई (Mumbai): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)– MPSC | कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने पुढे ढकललेली महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परिक्षा २०२० ही येत्या ४ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार…
- ताज्यामुंबईराजकीय
MPSC | राज्यातील 15,511 रिक्त पदांच्या भरतीसाठी वित्त विभागाची मंजुरी, अजित पवार यांची माहिती
by bali123मुंबई न्यूज (Mumbai News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) – राज्यातील विविध विभागातील 15 हजार 511 रिक्त पदांची एमपीएससीकडून (MPSC) भरती करण्यात येणार आहे. या विभागांच्या पद भरतीसाठी वित्त विभागाने…
- ताज्यामुंबईराजकीय
Devendra Fadnavis | ‘MPSC ला स्वायत्तता दिलेली आहे, पण स्वायतत्ता म्हणजे स्वैराचार नाही’, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर घणाघात
by bali123मुंबई न्यूज (Mumbai News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) – Devendra Fadnavis | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (MPSC Exam) उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी (JOB) मिळाला नसल्याने तणावातुन व आर्थिक परिस्थितीमुळे…