मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – भारतात कोर्टांना दिल्या जाणाऱ्या सुट्ट्या (Court Holidays In India) हा चर्चेचा आणि वाढच मुद्दा ठरत आहे. भारतात न्यायालयाला अनेक दिवसांच्या सुट्ट्या मिळत असतात. या सुट्ट्यांमुळे न्यायदानाच्या…
Maharashtra state government
- ताज्यापुणे
Pune Purandar Airport | पुरंदर विमानतळग्रस्तांसाठी मोबदल्याचे पर्याय लवकरच निश्चित; भूसंपादन प्रक्रियेच्या आदेशांची प्रतिक्षा
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Purandar Airport | पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी मोबदल्याचे पर्याय जिल्हा प्रशासनाकडून लवकरच निश्चित करण्यात येणार आहेत. राज्य सरकारकडून (Maharashtra State Government) जुन्या जागेवरच…
- ताज्याराष्ट्रीय
Aarey Metro Car Shed | सुप्रीम कोर्टाचा शिंदे सरकारला दणका, पुढील सुनावणीपर्यंत ‘आरे’तील एकही झाड न तोडण्याचे आदेश
by nageshनवी दिल्ली : वृत्तसंस्था – Aarey Metro Car Shed | मेट्रो – 3 प्रकल्पाच्या (Metro-3 Project) कारशेडसाठी आरे दुग्ध वसाहतीतील वृक्ष तोडण्या विरोधात (Tree Felling) पर्यावरणप्रेमींनी केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकरांचा पवारांवर निशाणा; म्हणाले – ‘काका-पुतण्याला मराठा समाजाचं भलं होऊ द्यायचं नाही’
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Gopichand Padalkar | राज्य सरकारने (Maharashtra State Government) ईडब्ल्युएस (EWS) अंतर्गत मराठा समाजाला आरक्षण (Maratha Community Reservation) देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी जीआर काढला होता. मात्र…
- ताज्यामुंबई
Mumbai High Court | आम्हाला लहान मुलं समजता का?; हायकोर्टाने राज्य सरकारला चांगलेच सुनावले
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Mumbai High Court | राज्यातील सरकारी शाळांमधील शौचालये स्वच्छ करण्यासाठी पुरेशी पावले न उचलल्याबाबत मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यावेळी न्यायालयाने…
- ताज्यापुणेमहाराष्ट्रराजकीय
Ajit Pawar | ‘सध्या 2 जणांचे मंत्रिमंडळ, दोघेच महाराष्ट्राचे मालक झालेत’ – अजित पवार
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाइन– Ajit Pawar | राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यातील नव्या सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. “नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने…
- ताज्याराजकीयराष्ट्रीय
CM Eknath Shinde And Devendra Fadnavis Meet Amit Shah | गृहमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस नाही ? तर ‘या’ नेत्याचं नाव आघाडीवर, शिंदे-शहा भेटीची Inside Story
by nageshनवी दिल्ली : वृत्तसंस्था – CM Eknath Shinde And Devendra Fadnavis Meet Amit Shah | महाराष्ट्र राज्य सरकारचे (Maharashtra State Government) नवीन मंत्रिमंडळ स्थापन करण्याच्या हालचाली दिल्लीत वेगाने घडत आहेत.…
- ताज्याराष्ट्रीय
Bullet Train | महाराष्ट्रात सरकार बदलल्याने ‘बुलेट ट्रेन’ प्रकल्पाचा वेग वाढणार, अडथळे होणार दूर
by nageshनवी दिल्ली : वृत्तसंस्था – Bullet Train | महाराष्ट्रात सरकार (Maharashtra State Government) बदलल्याने बुलेट ट्रेन (Bullet Train) प्रकल्पाला गती मिळू शकते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या टेबलावर अडकलेली भूसंपादनाची फाईल आता मार्गी…
मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Vidhan Parishad Election | उद्या 20 जूनला विधान परिषदची निवडणुक (Maharashtra MLC Election 2022) होत आहे. भाजपाने (BJP) राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच हालचाली केल्या आणि भाजपचा 5…
- ताज्यापुणे
Pune PMC News | समाज मंदिर आणि व्यायामशाळेच्या ‘त्या’ निर्णयासाठी राज्य शासनाचा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला दणका
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाइन– Pune PMC News | महापालिकेच्या समाजविकास विभागाच्या माध्यमातून चालविण्यात येणार्या उपक्रमांसाठी विविध संस्थांच्या ताब्यात असलेल्या वास्तुंचे करारनामे नियमीत करण्याच्या प्रस्तावाला उपसूचना देउन दोन वास्तू वगळणार्या सर्वसाधारण सभेला…