कराड : सरकारसत्ता ऑनलाईन – आमचे विश्वगुरु अमेरिकेला चाललेत, त्यांना मणीपूरला जायला वेळ नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) यांनी नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर…
Narendra Modi
- अमरावतीताज्याराजकीय
Pravin Darekar | उद्धव ठाकरेंनी मुंबईला 25 वर्ष लुटले, प्रवीण दरेकरांचा ठाकरेंवर आरोप (व्हिडिओ)
by nageshअमरावती : सरकारसत्ता ऑनलाईन – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) हे सत्ताकाळात कधीही घराबाहेर पडले नाहीत. त्यांच्या खिशाला पेन लावला नाही. गेल्या दहा महिन्यांत सत्ता नसताना शेतकरी,…
- ताज्यामुंबईराजकीय
Maharashtra Politics News | ‘भाजपा सरकारचे काऊंटडाऊन सुरु, भाजपाचा पराभव करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये उत्साह’- नाना पटोले (व्हिडिओ)
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Politics News | केंद्रातील नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) नेतृत्वाखालील भाजपा सरकारचे (BJP Government) काऊंटडाऊन सुरु झाले आहे. नऊ वर्षापासून लूट सुरु असून जनतेच्या…
- ताज्यापुणेराजकीय
J.P. Nadda | ‘मोदींमुळे जगात भारताची प्रतिमा उंचावली, जगातील तिसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था ‘ – जे.पी. नड्डा (व्हिडिओ)
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील सरकारमुळे संपूर्ण जगात भारताची प्रतिमा उंचावली आहे. पायाभूत सुविधांना वेग देण्याबरोबरच सामान्य माणसासाठी अनेक कल्याणकारी योजना मोदी सरकारने…
- अकोलाताज्यामहाराष्ट्रराजकीय
Amol Mitkari | ‘भगतसिंग कोश्यारी यांच्या काळ्या टोपीखालचा सडका मेंदू’ – अमोल मिटकरी
by nageshअकोला : सरकारसत्ता ऑनलाईन – शनिवार (दि. 19 नोव्हेंबर) औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Uddhav Thackeray | ‘राज्यात मध्यावधी निवडणूक लागणार’, उद्धव ठाकरेंचे कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – महाराष्ट्रामध्ये शिंदे सरकारला (Shinde Government) तीन महिने पूर्ण झाले आहेत. तर दुसरीकडे विरोधकांच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. राज्यात लवकरच मध्यावधी निवडणुका (Mid-Term Elections) लागणार असून…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Uddhav Thackeray | एअरबस प्रकल्प घालवल्यामुळे उद्धव ठाकरेंनी जनतेची माफी मागावी – भाजप
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यापासून गेल्या चार महिन्यात चार प्रकल्प राज्याच्या बाहेर गेले. आणि योगायोग म्हणजे हे सर्व…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Maharashtra Congress | काँग्रेसने नरेंद्र मोदींचा जुना व्हिडीओ ट्वीट करत ठाकरे गटाच्या नेत्यांवर दाखल गुन्ह्यांचा विचारला जाब
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Maharashtra Congress | नकला केल्याच्या कारणावरुन शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) गटाच्या अनेक नेत्यांवर गुन्हे (FIR) दाखल करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा गट…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Amol Mitkari | बाळासाहेबांच्या नावाने चिन्ह मागण्यापेक्षा तुम्ही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नावाने चिन्ह मागा – अमोल मिटकरी
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) शिवसेनेच्या अंतर्गत वादावर पडदा टाकला आहे. अंधेरी पूर्व येथे होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Sachin Sawant | ‘लंपी ने मरत आहेत हजारो गोमाता, गोदी मिडीया भक्त आणि भाजपा नेते मात्र…’, काँग्रेस नेते सचिन सावंतांची मोदी सरकारवर टीका
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – भारतातून 1952 साली नामशेष झालेले चित्ते (Cheetah) तब्बल 70 वर्षांनंतर भारतात परतले आहेत. या चित्याना मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) कुनो नॅशनल पार्कमध्ये (Kuno National Park)…