Maharashtra Assembly Election 2024 | २८८ मतदार संघात ७ हजार ९९५ उमेदवारांचे जवळपास १० हजार ९०५ उमेदवारी अर्ज दाखल; सर्वाधिक उमेदवारी अर्ज कोणत्या मतदारसंघात? ‘या’ मतदारसंघात अवघे ९ उमेदवारी अर्ज
मुंबई: Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची काल (दि.२९) शेवटची मुदत होती. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांसह अपक्ष...