पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune PMC News | महापालिकेतील ‘क्रिस्टल’ कंपनीकडील सुरक्षा रक्षकांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही. यामुळे सर्वसामान्य सुरक्षा रक्षक मेटाकुटीला आले आहेत. विशेष असे की सत्ताधारी पक्षातील…
Prime Minister Narendra Modi
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
CM Eknath Shinde | दावोसमध्ये देखील मोदींचे भक्त; ‘मला म्हणाले तुम्ही…’- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – मुंबई येथे विविध विकासकामांचे भूमीपूजन तसेच लोकार्पण आज (दि.१९) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi In Mumbai) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ…
- ताज्यापुणेमहाराष्ट्र
Pune PMC News | स्टँडींग कमिटीतील ‘माझे ते माझेच आणि तुमचे तेही माझेच’ यावरून यापुर्वीच्या कमिटी सदस्य व पदाधिकार्यांमध्ये १० महिन्यांनंतरही संघर्ष सुरूच
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune PMC News | ‘ना खाउंगा ना खाने दुंगा’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा जनतेला आकर्षित करण्यासाठी वरकरणी आकर्षक वाटत असली तरी प्रत्यक्षात त्यांच्याच पक्षाचे पदाधिकारी देखिल…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
CM Eknath Shinde | महाविकास आघाडी सरकारच्या काळात लोक उपयोगी योजनांचा श्वास गुदमरला होता – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आले (PM Narendra Modi In Mumbai) आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या बीकेसी मैदानावर आयोजीत करण्यात आलेल्या…
- ताज्यानागपूरमहाराष्ट्रराजकीय
Chandrakant Patil | ‘आता एकाच वेळी 6 विद्यापीठांची पदवी आपण घेऊ शकतो’; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची सभागृहात माहिती
by nageshनागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – आज हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी नवीन शैक्षणिक धोरणाविषयी माहिती दिली. देशात स्वायत्त महाविद्यालये आणि स्वायत्त विद्यापीठ…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Devendra Fadnavis | सावरकरांचा अपमान काँग्रेसने केला, तेव्हा शिवसेना कुठे होती; देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर (व्हिडिओ)
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – मुंबईत आज महाविकास आघाडीकडून महामोर्चा (MVA Mahamorcha) काढण्यात आला. या मोर्चानंतर झालेल्या सभेत महाविकास आघाडीमधील नेत्यांनी राज्यपाल (Governor Bhagat Singh Koshyari) , भाजप (BJP) आणि शिंदे…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Sanjay Raut | ‘देशात अद्याप अधिकृतपणे हुकूमशाही आलेली नाही, त्यामुळे सरकार आमच्या…’ – संजय राऊत
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Sanjay Raut | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान, भाजप नेत्यांची बेताल विधाने, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा आडमुठेपणा, महाराष्ट्राच्या वाहनांवर कर्नाटकात होत असलेले हल्ले आणि…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Sanjay Raut | राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो, तर…; संजय राऊतांनी उपस्थित केला सवाल
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न (Maharashtra Karnataka Borderism) काही केल्या शांत होत नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Karnataka CM Basavaraj Bommai) या प्रकरणी आडमुठेपणाची भूमिका घेत आहेत. त्यामुळे…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Sanjay Raut On Shinde-Fadnavis Govt | ‘सीमा प्रश्न श्राद्ध उरकल्याप्रमाणे दोन मिनिटात…’ – संजय राऊत
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Sanjay Raut On Shinde-Fadnavis Govt | गुजरात विधानसभेच्या निकालानंतर भूपेंद्र पटेल यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शप्पथ घेतली. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ…
- ताज्यामनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकीय
Rohit Shetty | दिग्दर्शक रोहित शेट्टीने केले समृद्धी महामार्गाबद्दल ‘हे’ मोठे वक्तव्य
by nageshसरकारसत्ता ऑनलाईन टीम : Rohit Shetty | सध्या सर्वत्र चर्चा आहे ती मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाची. कालच या महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूरमध्ये करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे…