मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – BJP-MNS Alliance | महापालिका निवडणुकांच्या (Municipal Election) पार्श्वभूमीवर भाजप नते आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्यात भेटीगाठी वाढल्या आहेत. मंगळवारी भाजप प्रदेशाध्यक्ष…
Pune Municipal Election
- क्राईमताज्यापुणेराजकीय
Pune Crime | पुण्यात भाजपच्या 20 ते 25 कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीचे आप्पा जाधव यांच्या कार्यालयावर हल्ला, प्रचंड खळबळ
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | महापालिका निवडणुकीचे (Pune Municipal Election 2022) वारे वाहू लागले आहे. अशातच राज्यातील राजकीय वातावरण पेटण्यास सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi)…
- ताज्यापुणेमहाराष्ट्रराजकीय
BJP-MNS Alliance | पुण्यात भाजप आणि मनसे युतीचं वारं ?; चर्चेला उधाण
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – BJP-MNS Alliance | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या इशाऱ्यानंतर सध्या भोंगा आणि हनुमान चालिसा यावरुन राज्यात मोठी चर्चा रंगली आहे. तसेच मनसे…
- ताज्यापुणे
Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महानगरपालिका प्रशासकपदी आयुक्त विक्रम कुमार, अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ आदेश
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाइन– Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महापालिकेची विद्यमान मुदत 14 मार्च 2022 रोजी संपुष्टात आली आहे. महापालिका निवडणुका (Pune Municipal Election) अद्याप घोषीत झालेल्या नाही. या पार्श्वभूमीवर…
- ताज्यापुणेराजकीय
Amit Shah Visit to Pune | अमित शहा यांची पुणे भेट; भाजपच्या पराभवाची कबुली – माजी आमदार मोहन जोशी
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Amit Shah Visit to Pune | राष्ट्रीय राजकारणातील भाजपचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते अमित शहा यांना महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात (Amit Shah Visit to Pune) बोलवावे लागले.…
पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या (Pune Municipal Corporation Election) पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Pune MNS) मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)…
- ताज्या बातम्यापुणे
Pune Congress | स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसचा युटर्न, पुणे महापालिका निवडणुकीसाठी आघाडीची तयारी (व्हिडीओ)
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – स्थानिक स्वराज्य निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे काँग्रेसने (Pune Congress) यापूर्वी जाहीर केले होते. मात्र, आता काँग्रेसने (Pune Congress) युटर्न घेत आपली भूमिका बदलली आहे. भाजपला…
- ताज्यापुणेराजकीय
MP Supriya Sule | पुण्याच्या महापौरांचे सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर; म्हणाले – ‘कोणत्याही चौकशीला आम्ही तयार’
by bali123पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – MP Supriya Sule | शहरातील रामटेकडी येथील कचरा प्रकल्पाची (Ramtekdi waste project) सोमवारी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी पाहणी केल्यानंतर कचरा प्रकल्पासाठी २००…