Pune Crime Branch News | पुणे: शरद मोहोळच्या खुनाचा बदला घेण्याचा कट, पोलिसांना सुगावा लागल्याने शरद मालपोटे, संदेश कडू यांना 2 पिस्तुल आणि 7 जिवंत काडतुसांसह अटक
पुणे: Pune Crime Branch News | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शरद मोहोळ याच्या हत्येचा (Sharad Mohol Murder Case) बदला घेण्याच्या...