मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – महाविकास आघाडीतील तीन भिन्न पक्षांनी एकत्र येत सरकार चालवलं. तोच समन्वय आणि एकोपा हा विरोधी पक्षात काम करत असताना हवा. असे मत संजय राऊत (Sanjay Raut)…
Sanjay Raut news today marathi
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Sanjay Raut | राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सामील होणार संजय राऊत; समोर आली वेळ आणि तारिख
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Sanjay Raut | राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला देशभरातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेस बरोबरच विविध राज्यांतील इतर पक्षाचे नेते देखील या यात्रेत सहभागी होत…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Sanjay Raut | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याबाबत संजय राऊतांचे शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र; म्हणाले…
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेला सर्व राज्यांचे प्रतिनिधी जात असतात. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा नियोजीत दौरा रद्द…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
MP Sanjay Raut | फक्त विरोधकांवरच कारवाई का? मुश्रीफांच्या घरी ईडीच्या कारवाईवरून संजय राऊतांचा सवाल
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या पुणे आणि कागल येथील घरावर आज पहाटे ईडीने छापे (ED Raid) टाकले. सध्या…
- ताज्यामुंबईराजकीय
MP Sanjay Raut | संजय राऊतांनी व्यक्त केली इच्छा, म्हणाले – ‘माझ्या बायोपिकमध्ये…’
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार (Maha Vikas Aghadi Government) कोसळ्यानंतर खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना पत्राचाळ प्रकरणात तुरुंगात जावे लागले होते. ते जवळपास तीन महिने तुरुंगात…
- ताज्याराजकीयराष्ट्रीय
MP Sanjay Raut | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी 14 फेब्रुवारी रोजी, संजय राऊत म्हणाले – ‘व्हलेंटाईन डे प्रेमाचा दिवस, सर्व काही…’
by nageshनवी दिल्ली : वृत्तसंस्था – शिवसेनेत फूट आणि राज्यातील सत्तासंघर्षासंदर्भात (Maharashtra Politics Issue) मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार होती. परंतु सत्तासंघर्षाचा पेच आणखी लांबवणीवर पडला आहे. या प्रकरणाची पुढची…
- ताज्याराजकीयराष्ट्रीय
Sanjay Raut | ‘हे जिवंत सरकार नाही’; संजय राऊतांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल…
by nageshनवी दिल्ली : वृत्तसंस्था– महाराष्ट्रातील सरकार हे घटनाबाह्य असून ते राज्याच्या आणि देशाच्या हिताचे नाही. आपण भविष्यात कोणता आदर्श निर्माण करत आहोत, हे महाराष्ट्राच्या प्रकरणातून सबंध देशासमोर जाणार आहे. (Sanjay…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
MP Sanjay Raut | ‘धर्मवीर’ चित्रपटावरुन संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला, म्हणाले – ‘हा चित्रपट…’
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – शिवसेनेचे नेते आनंद दिघे (Shiv Sena Leader Anand Dighe) यांच्या जीवनावर आधारीत ‘धर्मवीर’ (Dharmaveer) चित्रपट प्रदर्शीत झाला होता. या चित्रपटावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP…
- ताज्याराजकीयराष्ट्रीय
Sanjay Raut | शिंदे सरकारच्या भवितव्याबद्दल संजय राऊतांचे मोठे विधान; म्हणाले, ‘हे तर…’
by nageshनवी दिल्ली : वृत्तसंस्था – Sanjay Raut | आज दिल्ली येथे आयोजीत पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेनेच्या शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. उद्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी…
- ताज्यामुंबईराजकीयराष्ट्रीय
Sanjay Raut | शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या एकत्र प्रवासावर बोलले संजय राऊत; म्हणाले…
by nageshनवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात आले असता एकत्र प्रवास केला. याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. अनेक नेत्यांनी या…