मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन– ST Workers Strike | मागील अनेक दिवसांपासून एसटी कामगारांचा राज्यात संप (ST Workers Strike) सुरु होता. कामगारांच्या संपामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली होती. त्यानंतर अनेक घडामोडी झाल्यानंतर अखेर…
ST Workers Strike update in marathi news
- जळगावताज्याराजकीय
ST Workers Strike | लालपरी पुन्हा रस्त्यावर धावणार; 70 टक्के ST कामगार डेपोत हजर
by nageshजळगाव : सरकारसत्ता ऑनलाइन– ST Workers Strike | मागील अनेक दिवसांपासून राज्यातील एसटी कामगारांचा (MSRTC Workers) राज्यव्यापी संप (ST Workers Strike) सुरु होता. दरम्यान त्यानंतर अनेक घडामोडींना वेग आला. हाय कोर्टाकडून…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबई
ST Workers Strike | 5 महिन्यांच्या संपामुळे एसटी कर्मचारी कर्जबाजारी; 250 कोटींचे नुकसान
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन– ST Workers Strike | एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण (MSRTC’s Merger With Maharashtra State Government) करावे यासाठी गेल्या पाच महिन्यापासून संप सुरू होता. या संपामुळे एसटी कर्मचारी…
- ताज्यामुंबई
ST Workers Strike | एसटी कर्मचारी आक्रमक ! शरद पवारांच्या ‘सिल्वर ओक’मध्ये घुसून चप्पल फेक
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन– ST Workers Strike | आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष (NCP Chief) शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईमधील निवासस्थानी बाहेर संपकरी…
- ताज्यामुंबई
ST Workers Strike | एसटी कर्मचाऱ्यांनो 22 एप्रिलपर्यंत कामावर हजर व्हा – उच्च न्यायालयाचे निर्देश
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन– ST Workers Strike | मागील अनेक दिवसांपासून एसटी कामगारांचा (MSRTC) राज्यव्यापी संप (ST Workers Strike) सुरू आहे. यामुळे राज्यात एसटीची कमतरता भासल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ होतेय (ST…
- ताज्यामुंबई
ST Workers Strike | एसटी कामगारांचा संप मिटेना ! कमतरता भरून काढण्यासाठी ST महामंडळाने घेतला ‘हा’ निर्णय
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन– ST Workers Strike | मागील अनेक दिवसांपासून राज्यातील एसटी कामगारांचा संप (ST Workers Strike) सुरू आहे. एसटी महामंडळाचे (MSRTC) राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावरून एसटी कामगार चांगलेच…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबई
ST Workers Strike | मोठा निर्णय ! ST पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी एसटी महामंडळात मेगाभरती
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन– ST Workers Strike | मागील अनेक दिवसांपासून राज्यातील एसटी कामगारांचा संप (ST Workers Strike) सुरु आहे. अनेक घडामोडीनंतर काही एसटी कामगार (MSRTC Worker) कामावर दाखल झाले. मात्र…
- ताज्यामहाराष्ट्रमुंबई
ST Workers Strike | राज्य सरकारचा मोठा निर्णय ! एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण अशक्य
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन– ST Workers Strike | राज्यातील एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण शक्य नसल्याचं राज्य सरकारने (Maharashtra Government) स्पष्टंच केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कामगारांचे आंदोलन (ST Workers…
- ताज्यापुणे
ST Workers Strike | संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवारांनी दिला स्पष्ट शब्दात ‘हा’ इशारा
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाइन– राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike) अद्याप सुरुच आहे. काही कर्मचारी कमावर परतले आहेत तर काहीजण संपावर ठाम आहेत. त्यामुळे संपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही.…
नांदेड : सरकारसत्ता ऑनलाइन – ST Workers Strike | गेल्या काही दिवसांपासून एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलिनीकरण करावे या मागणीसाठी राज्यव्यापी संप (ST Workers Strike) सुरु आहे. अशातच आता नांदेडमधील (Nanded) एका…