Pune Mahavitaran News | पुणे परिमंडलात १०२ कोटींची थकबाकी ! मार्चमध्ये २२ हजारांवर वीजजोडण्या खंडित, थकीत वीजबिल भरा सहकार्य करा; महावितरणचे आवाहन
पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Mahavitaran News | पुणे परिमंडलातील ५ लाख ११ हजार ६१४ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे...