मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Politics News | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. दुपारपर्यंत राज्याचे विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार यांनी अचानक…
Uddhav Thackeray
- ताज्यामुंबईराजकीय
Maharashtra Politics News | ‘…तर पुढचे संपूर्ण आयुष्य ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांना खाली मान घालून जगावे लागेल’, भाजपचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Politics News | ठाकरे गटाची (Thackeray Group) दादर येथे पदधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची शनिवारी (दि.24) बैठक पार पडली. या बैठकीत उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे…
- ताज्यामुंबईराजकीय
Maharashtra Politics News | BSR पक्षाकडून पंकजा मुंडेंना मुख्यमंत्र्याची ऑफर, सुधीर मुनगंटीवार यांची सूचक प्रतिक्रिया
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics News) भारत राष्ट्र समिती (Bharat Rashtra Samiti) अर्थात बीएसआर (BSR) पक्षाने एन्ट्री केली आहे. महाराष्ट्रातील प्रमुख पक्षातील आजी-माजी नते सध्या बीएसआर पक्षात…
- ताज्यामुंबईराजकीय
Devendra Fadnavis | ‘इतकी ‘बालबुद्धी’… आता बघूच शवासन कुणाला करावे लागते ते…’, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्याला फडणवीसांचे प्रत्युत्तर
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – देवेंद्रजी (Devendra Fadnavis) तुमचाही परिवार आहे. परिवारावर बोलू नका. काही व्हॉट्सअॅप चॅट बाहेर येत आहेत. मी त्यावर बोलणार नाही. अनेक गोष्टी आमच्याकडे आहेत. आम्ही त्यावर बोललो…
- ताज्यामुंबईराजकीय
Uddhav Thackeray | ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याचे नाव समजलेय, त्याला काय निरोप द्यायचा तो…’ – उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांची आपबीती सांगितली (व्हिडिओ)
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena Thackeray Group) पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक शनिवारी दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात पार पडली. यावेळी उपस्थित पदाधिकारी, लोकप्रतिनिधींना संबोधीत करताना उद्धव ठाकरे…
- ताज्यामुंबईराजकीय
CM Eknath Shinde | ‘सत्तेसाठी आधीच हिंदुत्व खुंटीला टांगले होते, काल…’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भाजपला (BJP) आव्हान देण्यासाठी एकजुटीने लढण्याचा निर्णय देशातील विरोधी पक्षांनी घेतला आहे. काल देशातील विरोधी…
- ताज्यामुंबईराजकीय
Maharashtra Politics News | ‘शरद पवारांना सुप्रिया सुळेंची तर उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंच्या भविष्याची चिंता, पोराबाळांच्या भविष्यासाठी विरोधक एकवटले’, भाजपचे टीकास्त्र
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Politics News | आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections 2024) भाजपला (BJP) पराभूत करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar CM Nitish Kumar) हे…
- ताज्यामुंबईराजकीय
Sandipan Bhumre | ‘एकनाथ शिंदेंनी गोळी झाडून घेतली असती’, केसरकरांचा दावा संदीपान भुमरेंनी खोडला?; म्हणाले-‘मी शेवटपर्यंत त्यांच्यासोबत होतो तेव्हा…’
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – आमदारांनी केलेल्या उठाव यशस्वी झाला नसता, तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्वत:वर गोळी (Firing) झाडून घेतली असती, असा खळबळजनक दावा शालेय शिक्षणमंत्री (Education Minister) दीपक…
- ताज्याराजकीयसातारा
Devendra Fadnavis | ‘मातोश्रीवरुन जे वरळीला गेले नाहीत ते मोदींना मणिपूरला…’, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला (व्हिडिओ)
by nageshकराड : सरकारसत्ता ऑनलाईन – आमचे विश्वगुरु अमेरिकेला चाललेत, त्यांना मणीपूरला जायला वेळ नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) यांनी नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर…
- अमरावतीताज्याराजकीय
Pravin Darekar | उद्धव ठाकरेंनी मुंबईला 25 वर्ष लुटले, प्रवीण दरेकरांचा ठाकरेंवर आरोप (व्हिडिओ)
by nageshअमरावती : सरकारसत्ता ऑनलाईन – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) हे सत्ताकाळात कधीही घराबाहेर पडले नाहीत. त्यांच्या खिशाला पेन लावला नाही. गेल्या दहा महिन्यांत सत्ता नसताना शेतकरी,…