IMPIMP

अलर्ट ! EPFO ने 6 कोटी PF खातेधारकांना पैशांबाबत जारी केली महत्वाची सूचना, तात्काळ जाणून घ्या

by nagesh
EPFO | epfo warns never make such mistakes or else there may be a big loss of money

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  EPFO | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या 6 कोटी खातेधारकांसाठी एक महत्वाची सूचना जारी केली आहे. तुम्ही सुद्धा PF खातेधारक असाल तर तुमच्यासाठी ही कामाची बातमी आहे. ईपीएफओने आपल्या सर्व कर्मचार्‍यांना अलर्ट केले आहे.

ईपीएफओने (EPFO) आपल्या खातेधारकांना कोणतीही वैयक्तिक माहिती आणि कोणत्याही प्रकारचे अ‍ॅप डाऊनलोड करण्याबाबत अलर्ट केले आहे. ईपीएफओने आपल्या ट्विटर हँडलवर याबाबत माहिती दिली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

जाणून घ्या काय म्हटले ईपीएफओने

ईपीएफओने आपल्या अकाऊंट होल्डर्सला कोणत्याही बनावट कॉलपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. ईपीएफओने अलर्टमध्ये म्हटले आहे, ईपीएफओ कधीही फोन कॉलवर आपल्या खातेधारकांकडून यूएएन नंबर, आधार नंबर, पॅन नंबर किंवा बँक डिटेल मागत नाही आणि खातेधारकांना कोणताही फोन कॉल करत नाही.

दुर्लक्ष केल्यास होईल मोठे नुकसान

ईपीएफओच्या नावाने येणार्‍या फोन कॉलपासून नेहमी सावध रहा. तसेच ईपीएफओच्या फेक वेबसाइटपासून सावध रहा.
जर तुम्ही ईपीएफओच्या अलर्टकडे दुर्लक्ष केले तर तुमचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

बँकाही वेळोवेळी जारी करत आहे अलर्ट

बँकासुद्धा आपल्या ग्राहकांच्या सुरक्षेसाठी अलर्ट जारी करत आहेत. बँका आपल्या ट्विटर हँडल आणि एमएमएसद्वारे ग्राहकांना अलर्ट पाठवत असतात,
कारण सायबर गुन्हेगारीचे प्रमाण खुपच वाढले आहे.

Web Title : EPFO | epfo important alert for 6 crore pf account holders do not share these important numbers check

हे देखील वाचा :

MP Supriya Sule | खासदार सुप्रिया सुळेंच्या पुढाकारातून पार पडला दिव्यांग वधू-वर परिचय मेळावा

Gold Silver Price Today | खुशखबर ! 8 महिन्यांतील सर्वात कमी दर ! सोनं 550 तर चांदीच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, जाणून घ्या

Pan-Aadhar Linking | पॅन-आधार लिंक करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली, जाणून घ्या काय आहे नवीन ‘डेडलाईन’

Related Posts