IMPIMP

LPG Cylinder Subsidy | तुम्हाला सुद्धा LPG वर सबसिडी मिळत नाही का?, चेक करा ‘हे’ कारण तर नाही ना? खुप सोपी आहे पद्धत, जाणून घ्या

by nagesh
lpg price 1 june 135 rupay sasta hua lpg cylinder becomes cheaper prices reduced by rs 135 from today

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  एलपीजी सिलेंडरवरील सबसिडी (LPG Cylinder Subsidy) जर तुमच्या अकाऊंटमध्ये जात नसेल, तर त्याबाबत जाणून घेण्याची कोणती पद्धत आहे ते आज आम्ही सांगणार आहोत. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही किंवा कुणाला विचारण्याचीही आवश्यकता नाही. तुम्ही हे काम घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने करू (एलपीजी) शकता. ही पद्धत खुप सोपी आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

घरबसल्या चेक करा सबसिडी स्टेटस

1.www.mylpg.in वेबसाइटवर जा.

2. उजवीकडे तीन गॅस कंपन्या दिसतील.

3. तुमच्या सर्व्हिस प्रोव्हायडरच्या फोटोवर क्लिक करा.

4. यानंतर ओपन झालेल्या नवीन विंडोत गॅस सर्व्हिस प्रोव्हायडरची माहिती असेल.

5. उजवीकडे सर्वात वर असलेले साइन-इन आणि न्यू यूजर ऑपशन सिलेक्ट करा.

6. आयडी असेल तर साइन-इन करा.

7. आयडी नसेल तर न्यू यूजर सिलेक्ट करा.

8. यानंतर आलेल्या विंडोत उजवीकडे व्ह्यू सिलेंडर बुकिंग हिस्ट्री पर्याय निवडा.

9. आता तुम्हाला समजेल सबसिडी मिळत आहे किंवा नाही.

10. सबसिडी न आल्यास 18002333555 टोल फ्री नंबरवर तक्रार करा.

अवघी 10-12 रुपये येतेय सबसिडी

सध्या घरगुती गॅसवर सबसिडी नाहीच्या बरोबर आहे. सबसिडी खुपच कमी राहिली आहे. कोरोना काळात तर ग्राहकांच्या खात्यात अवघी 10-12 रुपये सबसिडी येत आहे. काही वर्षापूर्वी किमान 200 रुपये सबसिडी मिळत होती. दुसरीकडे सिलेंडरचे दर सुद्धा प्रचंड वाढले आहेत.

सबसिडी न येण्याचे कारण आधार लिंक न करणे सुद्धा असू शकते. तसेच वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असणार्‍यांना सबसिडी दिली जात नाही.

Web Title : how to check lpg cylinder subsidy in account here is the process

हे देखील वाचा :

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 238 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

India Post Recruitment 2021 | सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये 2357 जागेसाठी भरती; जाणून घ्या

Cyrus Poonawalla | शरद पवारांच्या मित्राकडून PM मोदींचं कौतुक

Devendra Fadnavis | ‘चिक्की घोटाळ्याबाबत न्यायालय काय म्हणाले माहित नाही’

Related Posts