IMPIMP

MLA Siddharth Shirole | खडकी बाजार पोलीस चौकी सुद्धा बंद ! खडकी – बोपोडी येथील पोलीस चौक्या सुरु कराव्यात – आमदार सिद्धार्थ शिरोळे

by nagesh
MLA Siddharth Shirole | Improve the quality of public toilets; Need for special fund provision - MLA Siddharth Shirole

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   MLA Siddharth Shirole | शिवाजीनगर मतदारसंघातील (Shivajinagar Vidhan Sabha Constituency) “बोपोडी – खडकी या भागांमध्ये (Bopodi-Khadki In Pune) दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण (Crime In Pune) वाढत चाललेले आहे. गुन्हेगारीमध्ये अल्पवयीन मुले नशापान, चोऱ्या, छेडछाड, मारामारी, इ. गुन्हे वारंवार करीत आहेत. तसेच छोट्या व्यापाऱ्यांना धमकावणे व हफ्ते मागणे असे प्रकार वाढत चाललेले आहेत. (MLA Siddharth Shirole)

बोपोडी परिसरातील जुन्या जकात नाक्यावर पोलीस चौकी असून ती बंद आहे.
तसेच खडकी बाजार पोलीस चौकी (Khadki Bazar Police Chowki) सुद्धा बंद आहे.
यामुळे खडकी – बोपोडी येथील नागरिकांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

तरी बोपोडी – खडकी भागात पोलीस चौक्यांमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी नियुक्त करून दोन्ही पोलीस चौक्या सुरु कराव्यात,
अशीही जोरदार मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत केली.

Web Title :- Khadki Bazar police post is also closed! Khadki-Bopodi police stations should be started – MLA Siddharth Shirole

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | देशात जीएसटी संकलनात महाराष्ट्र आघाडीवर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Pune NCP Youth | आरटीई ऑनलाईन प्रवेश भरण्याची अंतिम तारीख वाढवून मिळण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शिक्षण उपसंचालक आणि प्राथमिक शिक्षण अधीक्षकांना निवेदन

Pune Crime News | महावितरणच्या अभियंत्यास धक्काबुक्की केल्याप्रकरणी आरोपीस तात्काळ अटक

Related Posts