IMPIMP

Mobile SIM | तुमच्या Aadhar card वरून किती मोबाइल SIM Card आहेत सुरू? ‘टॅफकॉप’द्वारे एका क्लिकवर मिळवू शकता माहिती; जाणून घ्या

by nagesh
Aadhaar Card | aadhaar card latest news how to do aadhaar card link on changing mobile number here is the step by step process

नवी दिल्ली : वृत्तसंस्था– Mobile SIM | सध्या सायबर गुन्हेगार (Cyber criminals) एखाद्या व्यक्तीच्या आधार नंबरद्वारे मोबाइल सिम (Mobile SIM) जारी करून फसवणुकीचे प्रकार (fraud) करत आहेत. यासाठी दूरसंचार विभागाने (DOT) टेलीकॉम अनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कंझ्यूमर प्रोटेक्शन (TAFCOP) नावाचे पोर्टल सुरू केले आहे. याद्वारे कुणीही व्यक्ती माहिती घेवू शकते की त्याच्या आधार नंबरवर किती मोबाइल नंबर रजिस्टर आहेत (know how many mobile numbers are registered on his Aadhaar number).

इतकेच नव्हे, याद्वारे त्या नंबरचा शोध घेतला जाऊ शकतो जे नंबर कुणाचेही नाहीत किंवा ज्याचा कुणी वापर करत नाहीत. असे नंबर बंद सुद्धा करता येऊ शकतात. सध्या या सुविधेचा वापर केवळ तेलंगना आणि आंध्र प्रदेशचे यूजर्स करू शकतात.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

अशी मिळवू शकता जारी सिमची माहिती

– तुमच्या ब्राऊजरमध्ये https://tafcop.dgtelecom.gov.in/index.php लिंक उघडा.

– एस साइट उघडेल. येथे 10 अंकाचा मोबाइल नंबर नोंदवा.

– नंतर रजिस्टर्ड नंबरचा एक ओटीपी येईल, तो नोंदवल्यावर नवीन इंटरफेस उघडेल.

– येथे तुम्हाला ते सर्व नंबर दिसतील जे तुमच्या आधार नंबरवर रजिस्टर आहेत.

– यातील जे नंबर ब्लॉक करायचे आहेत, ते सिलेक्ट करून ब्लॉक करू शकता.

हे देखील वाचा :

Pune Crime | ‘गट्ट्या आव्हाळेला नडतोस काय’ म्हणत टोळक्यांने तरुणावर कोयत्याने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न

Congress | काँग्रेसच्या कार्यकारिणीत पुण्यातील 7 पदाधिकार्‍यांना संधी, रमेश बागवे शहराध्यक्षपदी कायम

Gold Price Today | सोनं खरेदीची हीच सुवर्णसंधी ! आज पुन्हा सोन्याचा दर घसरला; जाणून घ्या

Related Posts