IMPIMP

Mumbai Crime | माणुसकीला काळीमा फासणारी घटना ! 11 वर्षीय मुलीवर सोसायटीच्या वॉचमनकडून लैंगिक अत्याचार

by nagesh
 gang rape on minor girl in indapur taluka of pune district

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Mumbai Crime | नुकतंच घडलेल्या मुंबईच्या साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणाने (Sakinaka rape and murder case) मुंबई हादरलं. या अमानुष घटनेची मुंबईतच नाही तर राज्यात खळबळ उडाली. या प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट उसळली असतानाच आणखी एक हादरवून टाकणारी धक्कादायक घटना मुंबईतच (Mumbai Crime) घडली आहे. तेथील रहिवासी सोसायटीच्या वॉचमनने (Watchman) एका 11 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

हा खळबळजनक प्रकार कांजुरमार्गमध्ये (Kanjurmarg) घडला आहे. दरम्यान या प्रकरणावरुन पोलिसांनी आरोपी वॉचमनला रात्री अटक केली असून, वॉचमनविरोधात पोलिसांनी आयपीसी 354 आणि पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आज या आरोपी वॉचमनला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
राजावाडी रुग्णालयात पीडितेवर उपचार सुरू होते.
गुप्तांगात रॉड घुसविण्यात आल्याने तिची प्रकृती चिंताजनक होती.
या आरोपीला अटक करण्यात आली होती. या प्रकरणामुळे आगोदरच मुंबई हादरली आहे.
त्यातच सोसायटीच्या वॉचमनने मुलीवर अत्याचार केल्याचा संतापजनक घटना समोर आली आहे.

Web Title : Mumbai Crime | 11 year old girl was molested societys watchman kanjurmarg arrested

हे देखील वाचा :

Pune News | खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आढळले 4 महिन्याचे मगरीचे पिल्लू

Pune Police | उद्या पुण्यात बंदोबस्तासाठी 7000 पोलीस तैनात

BJP MP Join TMC | भाजपला मोठा धक्का ! मोदी सरकार 2.0 मध्ये मंत्री राहिलेल्या BJP खासदाराचा TMC मध्ये प्रवेश

Nagpur News | नागपुरमधील बुटीबोरी येथे 50 खासगी रुग्णालये एकत्र येऊन उभारणार Oxygen प्लांट

Related Posts