IMPIMP

Mumbai-Pune Highway Accident | मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; मायलेकीचा जागीच मृत्यू तर बापलेक गंभीर जखमी

by nagesh
 Pune-Solapur Road Accident | truck bike death woman two wheeler accident pune solapur road pune crime news

पिंपरी – चिंचवड : सरकारसत्ता ऑनलाइन Mumbai-Pune Highway Accident | जुन्या मुंबई – पुणे महामार्गावर भीषण अपघात (Mumbai-Pune Highway Accident) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. टूव्हिलर वरून (Two – Wheeler) जाणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांना कंटेनरने (Container) धडक दिल्याने हा अपघात झाला. किवळे- देहूरोड (Kiwale- Dehu Road) परिसरात ही घटना घडली आहे. या अपघातामध्ये आई आणि मुलीचा जागीच मृत्यू (Died) झाला आहे. तर वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. (Dehu Road Accident News)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

किवळे – देहूरोड परिसरात झालेल्या या अपघातामध्ये आई आणि मुलीचा मृत्यू झाला असून त्यांचे नावे अद्याप समोर आले नाहीत. दरम्यान, या घटनेची माहिती समजताच पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आई आणि मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. (Mumbai-Pune Highway Accident)

या दरम्यान, या भीषण अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या अपघातामध्ये आई आणि मुलीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title :- Mumbai-Pune Highway Accident | old mumbai pune highway accident mother and daughter passed away 2 injured

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात महिला पोलिसांचे केस ओढून केली धक्काबुक्की

Pankaja Munde | ‘लवकरच समजेल..’! विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य

Online Fraud | 45 कोटी लोकांसाठी महत्वाची बातमी ! SBI ने म्हटले – ‘लक्षात ठेवा ‘ही’ गोष्ट, होणार नाही पश्चाताप’

Related Posts