IMPIMP

Petrol Price Today | शुभ वार्ता ! पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा ‘कपात’

by bali123
IPS Atulchandra Kulkarni | ips atulchandra kulkrani is appointed as additional director of general in national investigation agency

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Petrol Price Today | मे, जून, जुलै महिन्यात एक दिवसाआड पेट्रोल डिझेलच्या दरात नियमितपणे वाढ होत होती. पण आता दरवाढाचा आलेख थांबला आहे. पेट्रोल डिझेलचे दर आता कमी होऊ लागले आहेत. तेल कंपन्यांनी या महिन्यात दुसर्‍यांदा पेट्रोल डिझेलच्या दरात कपात (Petrol Price Today) केली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

आज पेट्रोलच्या दरात लिटरमागे १६ पैशांची कपात करणार आली आहे. आज पुणे शहरात पेट्रोलचा दर १०६.८३ रुपये लिटर इतका झाला आहे. पॉवर पेट्रोलही लिटरमागे १६ पैशांनी स्वस्त झाले आहे. पुण्यात आज पॉवर पेट्रोलचा दर ११०.५२ रुपये लिटर झाला आहे.

डिझेलच्या दरात लिटरमागे १७ पैशांनी कपात झाली आहे. डिझेलचा दर आता प्रति लिटर ९४.३१ रुपये इतका झाला आहे.

Web Title : petrol price today

हे देखील वाचा :

Related Posts