IMPIMP

Pune Corporation | पुणे महापालिकेचा मोठा निर्णय ! कॉलेजमध्येच विद्यार्थ्यांना दिली जाणार कोरोना लस

by nagesh
Pune Corporation | Big decision of PMC ! Corona vaccine will be given to students in college - Mayor Muralidhar Mohol

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Corporation |  लसीकरण न झालेल्या 18 वर्षावरील विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी पुणे महापालिकेमार्फत (Pune Corporation) थेट महाविद्यालय परिसरातच लसीकरण (vaccination) सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. यासाठी लवकरच महापालिका विशेष मोहीम राबवणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांनी दिली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पुण्यातील महाविद्यालये (Colleges in Pune) सोमवार पासून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. लसीकरणाचे दोन्ही डोस झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयासाठी परवानगी असणार आहे, ही माहिती काल (शुक्रवार) पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आढावा बैठकीत दिली होती.

हॉटेल, रेस्टॉरंट, बार रात्री 11 पर्यंत सुरु राहणार

पुणे महानगरपालिकेच्या (Pune Corporation) हद्दीत असणारे सर्व हॉटेल्स (Hotels), रेस्टॉरंट (restaurants), बार (bar) इत्यादी आस्थापना रात्री 11 पर्यंत डाईन सुविधा सुरु ठेवण्यास परवानगी देण्याच निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय हॉटेल्सही रात्री 11 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. तसेच कोरोना संसर्ग सद्यस्थिती, महापालिकेच्या उपाययोजना आणि लसीकरण यासंदर्भातील माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पालकमंत्री अजित पवारांना बैठकीत दिली.

Web Title : Pune Corporation | Big decision of PMC ! Corona vaccine will be given to students in college – Mayor Muralidhar Mohol

हे देखील वाचा :

Pune Crime | ‘राज्यपालांच्या लेटरमुळं मी विधानपरिषदेवर आमदार झालो’ ! खोटया स्वाक्षरीचं पत्र केलं व्हायरल, पुढं झालं असं काही…

Chipi Airport Inauguration | एकमेकांकडे पाहिलं नाही, ना नमस्कार केला; CM ठाकरे-राणेंमधील ‘टशन’ चिपी विमानतळावर पहायला मिळालं (व्हिडीओ)

Pune News | ‘पुरस्काराचे मानकरी म्हणजे सांस्कृतिक वारसा पुढे नेणारे दूत’ – उल्हास पवार

Related Posts