IMPIMP

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार अल्ताफ शेख व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 101 वी कारवाई

by nagesh
Pune Crime | MCOCA on the Asif Khan gang of Kondhawa; Pune Police Commissioner Amitabh Gupta's 114th MCOCA action to date

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | मुंबई-पुणे रस्त्यावरील (Mumbai-Pune Road) पाटील इस्टेट (Patil Estate) भागात दहशत
माजविणाऱ्या गुंड टोळीच्या विरोधात पुणे पोलीस (Pune Police) आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी
नियंत्रण कायद्यान्वये (MCOCA Action) Mokka कारवाई करण्याचे (Pune Crime) आदेश दिले.

टोळी प्रमुख अल्ताफ मोहम्मद शेख Altaf Mohammad Shaikh (वय 20), तौसिफ उर्फ अमन दस्तगीर शेख (वय 22), अदिल जावेद शेख (वय 19), आसिफ शेरू शेख (वय 18), गफूर जिलानी सय्यद (सर्व रा. पाटील इस्टेट, वाकडेवाडी-Wakdewadi, मुंबई-पुणे रस्ता) यांच्यासह साथीदारांच्या विरोधात मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. अल्ताफ शेख आणि साथीदारांनी पाटील इस्टेट भागात दहशत माजविली होती. त्यांच्या विरोधात मालमत्तेचे नुकसान करणे, खुनाचा प्रयत्न (Attempted murder), जबरी चोरी (Theft), सदोष मनुष्यवध, खंडणी (Extortion) मागणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

खडकी पोलीस ठाण्याचे (Khadki Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे (Senior Police Inspector Vishnu Tamhane),
पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदूम (PSI Vaibhav Magdoom), आर. के. जाधव, विकास घायतडक
यांनी अल्ताफ शेख टोळीच्या विरोधात मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार केला होता.
अतिरिक्त पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan), उपायुक्त रोहिदास पवार (DCP Rohidas Pawar),
सहायक आयुक्त आरती बनसोडे (ACP Aarti Bansode) यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
या प्रस्तावास पोलीस आयुक्तांनी मंजुरी दिली. गेल्या दीड वर्षात शहरातील 101 गुंड टोळ्यांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे.

Web Title :- Pune Crime | ‘Mokka’, Commissioner Amitabh Gupta’s 101st action till date against Pune’s Sarait criminal Altaf Shaikh and his gang

हे देखील वाचा :

Pune Crime | रिक्षाचालकावर ब्लेडने वार करुन तिघा प्रवाशांनी लुबाडले; मार्केटयार्ड परीसरातील घटना

Maharashtra Politics | दिलेल्या यातनांची जाणीव होणे हा चांगला बदल पण…, मोहन भागवतांच्या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया

Nashik Fire Incidents | शनिवार नाशिकसाठी आगीच्या घटनांचा दिवस, दोन प्रवासी बसने पेट घेतल्यानंतर सिलेंडरच्या ट्रकनं घेतला पेट, रॉकेट सारखे हवेत उडाले सिलेंडर

Related Posts