IMPIMP

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार; लग्नाविषयी विचारल्यावर व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी

by nagesh
Pune Crime | Sexually assaulting a young woman by luring her into marriage; When asked about the marriage, they threatened to make the video viral

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | फेसबुकवर (Facebook) ओळख झाल्यानंतर वेळोवेळी लग्नाचे आमिष (Lure Of Marriage) दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केला. त्यानंतर लग्नाबाबत विचारल्यावर व्हिडिओ व्हायरल (Video Viral) करण्याची धमकी (Threat) देणार्‍या तरुणावर कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

अरफाज आरिफ शेख Arfaz Arif Shaikh (वय २८, रा. साईनगर, चंदननगर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. हा प्रकार कोरेगाव पार्क (Koregaon Park), महंमदवाडी (Mahmudwadi), चंदननगर (Chandannagar) तसेच विविध लॉजवर २०१७ ते २१ ऑगस्ट २०२२ दरम्यान घडला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याबाबत कॅम्पमधील एका २७ वर्षाच्या तरुणीने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद (गु. रजि. नं. ८८३/२२) दिली आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी अरफाज यांची फेसबुकवर ओळख झाली होती.
त्यानंतर अरफाज याने फिर्यादीशी जवळीक साधून तिला लग्नाचे आमिष दाखविले.
तिला वेगवेगळ्या लॉजवर नेऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरीक संभोग (Physical Intercourse) केला.
त्यावेळी त्याने स्वत:चे मोबाईलमध्ये त्याचे व्हिडिओ शुटिंग केले.
फिर्यादी यांनी त्याला लग्नाविषयी विचारल्यावर त्याने काय करायचे ते कर, असे बोलून जास्त मागे लागली तर तुझे व्हिडिओ कोठे पाठवितो ते बघ असे बोलून धमकी दिली.
त्यामुळे आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यावर या तरुणीने पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक दगडे (Assistant Police Inspector Dagde) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Sexually assaulting a young woman by luring her into marriage; When asked about the marriage, they threatened to make the video viral

हे देखील वाचा :

Kamal Khan | वादग्रस्त ट्विटप्रकरणी अभिनेता कमाल खानला विमानतळावरुन अटक

Anti Corruption Bureau (ACB) Nashik | नाशिक आदिवासी विभागात चाललंय काय? आणखी एक अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; चक्क टॉयलेटमध्ये घेतली लाच

Pune Crime | वानवडी परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

Related Posts