IMPIMP

Pune Crime | शिवसेनेचे पुणे शहर उपप्रमुख बाळासाहेब मालुसरे यांच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

by nagesh
Nanded Crime | nanaded student suicide of 10 year old student of tribal ashram school in nanded crime news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | शिवसेनेचे (Shivsena) पुणे शहर उपप्रमुख बाळासाहेब मालुसरे (Balasaheb Malusare) यांचा मुलगा निखील (Nikhil Malusare) यांनी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना आज समोर आली आहे. याबाबत केईएम हॉस्पीटलकडून (KEM Hospital) खडक पोलिस ठाण्यात (Khadak Police Station) खबर देण्यात आली आहे. खडक पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी हॉस्पीटलकडे धाव घेतली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

निखील बाळासाहेब मालुसरे Nikhil Balasaheb Malusare (28, रा. कमल स्मृती, गाडीखाना मागे, 1053 शुक्रवार पेठ, पुणे)
असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.
याबाबत खडक पोलिसांकडे केईएम हॉस्पीटलकडून खबर प्राप्त झाली आहे.
हॉस्पीटलमधील डॉक्टरांनी याबाबत खडक पोलिस ठाण्यात (Pune Crime) कळविले आहे.
निखील यांनी राहत्या घरी गळफास घेतला. त्यानंतर तातडीने त्यास केईएम रूग्णालयात दाखल करण्यात आले.
बाळासाहेब मालुसरे यांच्या मुलानं गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळं प्रचंड खळबळ उडाली आहे.
दरम्यान, याबाबतची अधिक माहिती घेण्यात येत असल्याचं खडक पोलिसांनी (Pune Crime) सांगितलं आहे. याबाबत खडक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Web Title :- Pune Crime | Shiv Sena’s Pune city deputy chief Balasaheb Malusare’s son Nikhil committed suicide by hanging KEM Hospital

हे देखील वाचा :

Anil Deshmukh | तुरूंगात असलेल्या अनिल देशमुखांना तुर्तास तरी घरचे जेवण नाहीच

MHADA | म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी आजपासून ऑनलाइन अर्ज

Nawab Malik | मलिकांचा आणखी एक ट्वीट ‘बाॅम्ब’ ! केपी गोसावीचे WhatsApp चॅट्स समोर, वानखेडेंवरही आरोप

Related Posts