IMPIMP

Pune Pimpri Crime | कामावर घेण्यास नकार दिल्याने गैरवर्तन करुन महिलेचा विनयभंग, आरोपी गजाआड

by nagesh
Pune Pimpri Crime  | 'I like you very much, give me your mobile number'! A minor girl was molested by hugging, an incident in Hinjewadi

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Pimpri Crime | कामावरुन कमी केल्यानंतर पुन्हा कामावर घेण्यास नकार (Refusing) दिल्याने महिलेसोबत गैरवर्तन करुन तिचा विनयभंग (Molestation) केल्याची घटना पिंपरी चिंचवडमधील पिंपळे निलख (Pimple Nilakh ) येथे घडली. ही घटना रविवारी (दि.31) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी आरोपीला सांगवी पोलिसांनी (Pune Pimpri Crime) अटक (Arrest) केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

रितेश रोहिदास सातसमुद्रे Ritesh Rohidas Satsamudre (वय-20 रा. बालेवाडी गावठाण, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आयपीसी 354,354 अ नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे. (Pune Pimpri Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी महिलेच्या शॉपवर जानेवारी 2022 पासून कामास होता.
त्याला 14 जुलैपासून कामावरुन काढून टाकले होते. त्यानंतर तो पुन्हा रविवारी फिर्यादी महिलेच्या शॉपवर आला.
कामावर पुन्हा घेण्याची विनंती त्याने केली. मात्र फिर्यादी यांनी त्याला पुन्हा कामावर घेण्यास नकार दिला.

त्यानंतर फिर्यादी फ्लॅटवर गेल्या असता आरोपी फिर्यादीच्या पाठीमागून फ्लॅटवर गेला.
तेथे गैरवर्तन करत फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य आरोपीने केले,
असे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक तानाजी भोगम (API Tanaji Bhogam) करीत आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune Pimpri Crime | The accused molested the woman after refusing to hire her, sangvi police arrest ritesh rohidas satsamudre

हे देखील वाचा :

मेटा WhatsApp मध्ये लवकरच करणार मोठा बदल, ग्रुप अ‍ॅडमिनला मिळेल ही Power

Aadhaar Voter ID Link | आधारसोबत मतदारांचे नाव जोडले जाण्याच्या कामाचा शुभारंभ आजपासून, जाणून घ्या – कशी आहे पूर्ण प्रक्रिया

Pune Crime | अंगाला नको तेथे स्पर्श करुन चिमटा काढून दुकानात अल्पवयीन मुलीचा विनयभंग; वानवडी पोलिसांकडून एकाला अटक

Related Posts