IMPIMP

Pune PMPML E-Bus On Sinhagad Fort | 1 मे पासून सिंहगड किल्ल्यावर PMPML ई-बस सेवा सुरू; खासगी वाहनांना No-Entry

by nagesh
PMPML E-Bus | PMPML's e-bus service at Sinhagad suspended temporarily from May 17

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune PMPML E-Bus On Sinhagad Fort | पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 1 मे महाराष्ट्र दिनापासून (Maharashtra Din) पुणे पीएमपीएमएल इलेक्ट्रिक बस (Pune PMPML E-Bus) आता सिंहगड किल्ला (Sinhagad Fort) घाट विभागात सुरू करण्यात येणार आहे. यामुळे सिंहगड घाट विभागात खाजगी वाहनांना प्रवेशबंदी असणार असून लोकांना फक्त बसनेच प्रवास करता येणार आहे. ही सेवा पीएमपीएमएल (PMPML), राज्य वन विभाग (State Forest Department) आणि पुणे जिल्हा प्रशासनाने (Pune District Administration) सुरू केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा (IAS Laxminarayan Mishra) यांनी सांगितले की,
“ई-बस सुविधा 1 मे पासून सुरू होणार असून किल्ल्याच्या पायथ्याशी चार्जिंग पॉइंट आहे. बसेससाठी पार्किंगची जागाही उपलब्ध आहे.
इथून लोकांना बसने किल्ल्यावर जाता येईल. पर्यटकांच्या प्रतिसादावर अवलंबून बसेसची संख्या वाढवली जाईल.” (Pune PMPML E-Bus On Sinhagad Fort)

पुणे वन विभागाचे उप वनसंरक्षक राहुल पाटील (Rahul Patil) म्हणाले, “सर्व पायाभूत सुविधांची कामे आणि आवश्यक परवानग्या संबंधित प्रशासकीय मंडळांनी दिल्याने, आम्ही 1 मे पासून सिंहगड किल्ल्याच्या घाट विभागात खाजगी वाहनांना प्रवेश बंद करणार आहोत.
किल्ल्याला भेट देण्यासाठी येणाऱ्या सर्व पर्यटकांना पार्किंग करावी लागेल.
त्यांची वाहने गडाच्या पायथ्याशी असणार आहेत आणि त्यानंतर ते एकतर किल्ल्यापर्यंत ट्रेकिंग करू शकतात किंवा पीएमपीएमएल ई-बसने जाऊ शकतात.”

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान, किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या एका खासगी ट्रस्टने बसेसच्या पार्किंगसाठी त्यांची जमीन दिली असून त्यांच्यात आणि PMPML यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला आहे.
तर, वीकेंडला किमान 15 हजार पर्यटक गडावर येतात.
वरच्या बाजूला पार्किंगसाठी मर्यादित जागा असल्याने घाट विभागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
ई-बस सेवा 26 जानेवारीपासून सुरू होणार होती, परंतु पायाभूत कामांमुळे उशीर झाला. आता ही सेवा 1 मे पासून सुरू होणार आहे.

Web Title :- Pune PMPML E-Bus On Sinhagad Fort | pmpml to start e bus service at sinhagad fort from may 1 2022 Private Vehicles Not Allowed

हे देखील वाचा :

High BP | ‘हे’ 5 योग ठेवतात ब्लड प्रेशर कंट्रोल, हाय बीपीच्या रूग्णांरूग्णांसाठी महत्वाच्या अशा टिप्स; जाणून घ्या

BJP Ex-Corporator Vivek Yadav | पुणे कॅन्टोन्मेंटचे भाजपचे माजी नगरसेवक विवेक यादव यांना हाय कोर्टाचा दिलासा

Deepali Sayed On Amruta Fadnavis | योगी होण्यासाठी बायकोला सोडावं लागतं; फडणवीस सोडणार आहेत का?- दीपाली सय्यद

Related Posts