IMPIMP

Pune Weather Update | पुण्यात आज ढगाळ वातावरण; दुपारनंतर हलक्या सरींची शक्यता

by nagesh
Pune Rains | heavy rain forecast for palghar nashik pune today

पुणे : सरकारसत्ताऑनलाइन Pune Weather Update | मागील दोन दिवसापुर्वी पुर्ण राज्यात पावसाचे (rain) वातावरण होते. अनेक भागात जोराच्या पावसाने वेग घेतला होता. सध्या मध्य महाराष्ट्राच्या (Central Maharashtra) उत्तर भागात वा-याची स्थिती काही प्रमाणात सक्रीय झालेली दिसुन आली आहे. यावरून पुणे (Pune Weather Update) आणि उर्वरीत परिसरात मागील दोन ते तीन दिवसापासुन कायम असणारी ढगाळ (Cloudy Atmosphere) वातावरणाची स्थिती आजही तशीच राहणार आहे. तसेच, आज (गुरूवार) दुपारनंतर काही ठिकाणी हलक्या तसेच मध्यमरित्या सरी कोसळणार असल्याचं हवामान खात्याकडुन (Meteorological Department) सांगण्यात आलं आहे.

काल (बुधवारी) शिवाजीनगर वेधशाळेत (Shivajinagar Observatory) सकाळी साडेआठ वाजेपर्यंत 1.7 मिमी पावसाची नोंद झालीय.
तर, पुणे शहरात (City of Pune) आतापर्यत 387.3 मिमी पाऊस पडल्याची माहिती हवामान विभागाकडुन (Meteorological Department) देण्यात आली आहे.
दरम्यान, आगामी काही दिवसामध्ये महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी राहणार आहे.
तसेच आज (गुरुवारी) कोकणातल्या पालघरबरोबरच विदर्भात बुलडाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ वर्धा, नागपूर या जिल्ह्यात तुरळक भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने (Meteorological Department) वर्तवला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

देशात सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या 110 % पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
देशात सप्टेंबर महिन्यात सरासरी 170 मिमी पावसाची नोंद होते.
त्यापेक्षा यावर्षी अधिक पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने (Meteorological Department) वर्तवला आहे.
महाराष्ट्रात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार असून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही ठिकाणी सरासरीइतका तर काही ठिकाणी कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.

पश्चिम महाराष्ट्रात आतापर्यंत सरासरी पाऊस झालाय. संप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
उत्तर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात आतापर्यंत कमी पावसाची नोंद झालीय.
मात्र, संप्टेंबर महिन्यात कमी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
तसेच, मराठवाडा या ठिकाणी सर्वीधिक पाऊस कोसळला आहे.
या दरम्यान, देशात जुन आणि ऑगस्टदरम्यान सरासरीपेक्षा 9 % कमी पाऊस झाला आहे.
या काळात महाराष्ट्रात आतापर्यंत सरासरीपेक्षा 3 % जादा पाऊस झाला आहे.
तर, कोकण 12 %, मध्य महाराष्ट्र 5 % आणि मराठवाड्यात आतापर्यंत सरासरीच्या 20 % अधिक पाऊस झालाय.
विदर्भात मात्र, सरासरीच्या 14 % कमी पावसाची नोंद झालीय.

Web Title : Pune Weather Update | pune weather the meteorological department has forecast light showers in pune today

हे देखील वाचा :

Pune News | शिवणे इंडस्ट्रियल असोसिएशनच्या लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Kolhapur Crime | पुण्यातील चोरट्याला कोल्हापूर पोलिसांनी केली अटक

Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ, वकिलाला अटक

Related Posts