IMPIMP

Shilpa Shetty | विचित्र जीन्समुळे शिल्पा शेट्टी झाली ट्रोल; ‘उर्फी जावेदकडे तुझे कपडे…’

by nagesh
Shilpa Shetty | video raj kundra making porn and shilpa shetty bikini cut jeans at manish malhotra party people call her urfi javed

सरकारसत्ता ऑनलाईन – Shilpa Shetty | बॉलिवूड अभिनेत्री नेहमीच त्यांच्या स्टाइलमुळे चर्चेत असतात. कधी कधी स्टाइल त्यांच्या अंगलटदेखील
आल्याचे पाहण्यात आले होते. स्टाइलची गोष्ट आली आणि उर्फी जावेद हे नाव नाही येणार तर नवलच. कारण उर्फीच्या स्टाइलने अनेकांच्या भुवया
उंचावलेल्या असतात. उर्फी कधी कोणत्या गोष्टीची कशा पद्धतीने स्टाइल करेल काही सांगता येत नाही. आता सध्या अभिनेत्री शिल्पा शेट्टीचेदेखील
असेच काही झाल्याचे दिसत आहे. शिल्पा शेट्टीने फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या वाढदिवसाला हजेरी लावली होती. यावेळी शिल्पाने परिधान केलेला ड्रेस पाहून नेटकऱ्यांनी तिची तुलना उर्फी सोबत केली आहे. (Shilpa Shetty)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सध्या शिल्पाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पाने दोन रंगाची जीन्स परिधान केल्याचे दिसत आहे. हे जीन्स विचित्र पद्धतीची असल्याचे नेटकरांनी कमेंट करून म्हटले आहे,. तर या जीन्सला बिकिनी टाइप जीन्स असेदेखील नेटकऱ्यांनी नाव दिले आहे. शिल्पा नेहमीप्रमाणे कॉन्फिडंट व सुंदर तयार होऊन बाहेर पडली. मात्र, तिचा हा लुक नेटकऱ्यांना काही फारसा आवडला नसल्याचे दिसत आहे. (Shilpa Shetty)

सध्या शिल्पाचा हा व्हिडिओ जोरात व्हायरल होताना दिसत आहे, तर या व्हिडिओवर कमेंटदेखील येत आहेत,
तर कुणी तिला उर्फी जावेदकडे तुझे कपडे शिवायला देतेस का, असा प्रश्नही केला आहे.

Web Title :- Shilpa Shetty | video raj kundra making porn and shilpa shetty bikini cut jeans at manish malhotra party people call her urfi javed

हे देखील वाचा :

Sanjay Raut | ‘महाराष्ट्र पेटला तर सरकारला भारी पडेल’ – संजय राऊत

Shambhuraj Desai | महापरिनिर्वाण दिनाला गालबोट लागू नये याकरिता दौरा पुढे ढकलला; शंभूराज देसाई

Gokul Milk Rate Hike | महागाईच्या झळा कायम; गोकुळने केली दूध दरात वाढ

Related Posts