IMPIMP

SSY | ‘या’ बँकेची विशेष ऑफर ! 250 रुपयात उघडा हे खाते, थेट 15 लाखाचा होईल फायदा, जाणून घ्या कसे?

by bali123
ssy you can open account pnb from 250 rupees and get rs 15 lakh benefits check how

नवी दिल्ली : वृत्तसंस्था SSY | पंजबा नॅशनल बँक (Punjab National Bank) मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana- SSY) आणली आहे. या योजनेद्वारे मुलींचे भविष्य सुरक्षित करता येऊ शकते. योजनते आई-वडिल किंवा गार्डियन मुलीच्या नावावर केवळ एक अकाऊंट उघडू शकतात.

किती करावे लागते डिपॉझिट

यामध्ये मिनिमम डिपॉझिट 250 रुपये करावे लागते. याशिवाय कमाल 1,50,000 रुपयापर्यंत डिपॉझिट करू शकता. हे खाते उघडल्याने मुलीचे शिक्षण आणि पुढील खर्च करण्यात मदत मिळते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

मॅच्युरिटीनंतर मिळतील 15 लाखापेक्षा जास्त

जर तुम्ही या स्कीममध्ये दर महिना 3000 रुपयांची गुंतवणूक केली म्हणजे वार्षिक 36000 रुपये लावले तर 14 वर्षानंतर 7.6 टक्के वार्षिक कंपाऊंडिंगच्या हिशेबाने तुम्हाला 9,11,574 रुपये मिळतील. 21 वर्ष म्हणजे मेच्युरिटीवर ही रक्कम सुमारे 15,22,221 रुपये होईल. सध्या या योजनेत 7.6 टक्केपेक्षा जास्त व्याज दिले होते ज्यावर इन्कम टॅक्स सूट आहे.

कुठे उघडू शकता खाते

जर तुम्ही तुमच्या मुलीसाठी चांगली गुंतवणूक पॉलिसी (Investment Policy) घेण्याची योजना आखत असाल तर तुमच्यासाठी SSY शानदार योजना आहे.
तुम्ही पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) मध्ये सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) योजनेंतर्गत अकाऊंट उघडू शकता.

द्यावी लागतील ही कागदपत्रे

मुलीचा जन्मदाखला, आई-वडीलांचे ओळखपत्र (पॅन कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट) आणि पत्त्याचा पुरावा (पासपोर्ट, रेशन कार्ड, वीज बिल, टेलीफोन बिल, पाणी बिल) जमा करावे लागेल.

Web Title : ssy you can open account pnb from 250 rupees and get rs 15 lakh benefits check how

हे देखील वाचा :

EPFO | 6.5 कोटी नोकरदारांसाठी खुशखबर ! यावेळी PF खात्यात येतील जास्त पैसे, EPFO ने दिली ही महत्वाची माहिती

LPG Connection | खुशखबर ! मोदी सरकार देणार मोफत गॅस कनेक्शन, कोणत्याही पत्त्यावर घेऊ शकता; लागू करताहेत ‘हा’ नियम

Corona Vaccine | व्हॅक्सीनचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांमध्ये कोविड संसर्गाचा धोका तिप्पटीने कमी, स्टडीत दावा 

Related Posts