IMPIMP

Western Railway | रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी ! पश्चिम रेल्वे मुंबईमध्ये ‘या’ पदासाठी भरती होणार

by nagesh
Konkan Railway Recruitment 2021 | konkan railway corporation limited recruitment 2021 openings for engineers and diploma posts know more

मुंबई (Mumbai): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Western Railway Recruitment 2021 । ज्या उमेदवारांना रेल्वेत काम करण्यास पात्र आणि इच्छुक आहेत. अशा उमेदवारांसाठी पश्चिम रेल्वे मुंबई (Western Railway Mumbai) इथे लवकरच काही विशेष जागांसाठी भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे. याबाबत रेल्वे विभागाने अधिसूचना जारी केली आहे. गट-C (स्पोर्ट्स कोटा) या जागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. विशेष म्हणजे पात्र असणाऱ्या उमेदवारांनी या भरतीसाठी खेळाडू असणे गरजेचं आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पदे :

गट-C, (Sports Quota ) – एकूण जागा 21

शैक्षणिक पात्रता :

Group C (Sports Quota ) – 12 वी उत्तीर्ण तसेच, कोणत्याही शाखेतून डिग्री उत्तीर्ण असणं आवश्यक.

अर्ज सुरु होण्याची तारीख :

04 ऑगस्ट 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख :

03 सप्टेंबर 2021

अधिकृत माहितीसाठी :

https://drive.google.com/file/d/1WyT4ZjCGNpntuOfnOifReq684qmJHROP/view

अर्ज करण्यासाठी :

https://www.rrc-wr.com/

Web Title : western railway mumbai recruitment 2021 openings for group c posts

हे देखील वाचा :

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 294 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | 531 गुंतवणुकदारांची 17 कोटीची फसवणूक ! गुडवीन ज्वेलर्सच्या व्यवस्थापकीय संचालकाचा जामीन अर्ज फेटाळला

Pune Crime | क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार

WhatsApp चं नवं फीचर ! यूजर्सला नवीन मेसेज मिळाल्यानंतर सुद्धा Archived Chats कडून मिळणार नाही नोटिफिकेशन

Related Posts