IMPIMP

Supreme Court Lawyers | दहशतवादी संघटना SFJ ची SC च्या 35 वकीलांना धमकी, म्हटले – ‘PM मोदींना मदत करू नका’

by nagesh
Maharashtra Politics | maharashtra politics supreme court direct to election commission of india dont take any decision on shivsena election symbol

नवी दिल्ली – वृत्त संस्थाSupreme Court Lawyers | सुप्रीम कोर्टच्या जवळपास 35 वकीलांना खलिस्तान समर्थकांकडून धमकी मिळाली आहे. सिख फॉर जस्टिसकडून इंग्लंडच्या नंबरवरून आलेल्या ऑटोमेटेड फोन कॉलद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. (Supreme Court Lawyers)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

कॉलच्या ऑडियो रेकॉर्डिंगवरून हा खुलासा झाला की, कॉल करणार्‍याने म्हटले की, शेतकरी आणि पंजाबच्या शिखांविरोधात दाखल खटल्यांमध्ये
सुप्रीम कोर्टाने पीएम मोदींना मदत करू नये. शिख दंगल आणि हत्याकांडात अजूनपर्यंत एकाही दोषीला शिक्षा मिळालेली नाही.

सुमोर डझनभर वकिलांनी दावा केला आहे की, त्यांना धमकीची क्लिप मिळाली आहे. सुप्रीम कोर्ट अ‍ॅडव्होकेट ऑन रेकॉर्ड असोसिएशनने या बाबत
सुप्रीम कोर्टच्या सेके्रटरी जनरल यांना सिख फॉर जस्टिसकडून मिळालेल्या या धमकीची माहिती दिली आहे.

इकडे, आजच सिख फॉर जस्टिस संघटनेशी संबंधीत काही ट्विटर हँडल 26 जानेवारीला इंडिया गेट आणि लाल किल्ल्यावर नाकाबंदी करण्याबाबत ट्विट करत आहेत. ते पीएम नरेंद्र मोदींच्या विरोधात नाकाबंदीच्या आयोजनासाठी 10 लाख डॉलरच्या फंडची घोषणा करत आहेत. (Supreme Court Lawyers)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : Supreme Court Lawyers | threat to 35 supreme court lawyers from sikh for justic organisation farm laws narendra modi

 

हे देखील वाचा :

PM Jeevan Jyoti Bima Yojana (PMJJBY) | प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2022 : ऑनलाइन अर्ज कसा करावा जाणून घ्या सविस्तर

SSC-HSC Exam | शिक्षण विभागाच्या अस्पष्ट सूचना; दहावी-बारावीचे वर्ग ऑनलाइन की ऑफलाइन वरून शाळा व्यवस्थापन संभ्रमात

Link Aadhaar To Voter ID | केवळ एका SMS ने लिंक होईल वोटर आयडी कार्ड आणि आधार, 1950 वर कॉल करून सुद्धा मिळवू शकता ‘ही’ मोठी सुविधा

 

Related Posts