IMPIMP

2024

Pune FDA | अन्न व औषध प्रशासनामार्फत पुण्यात धडक मोहिम ! 14 लाख 35 हजार 958 किंमतीचा साठा जप्त

पुणे: Pune FDA | गणेशोत्सव काळात अन्न व औषध प्रशासन पुणे कार्यालयामार्फत पुणे विभागामध्ये अन्न आस्थापनेच्या १०१ तपासण्या करण्यात आल्या...

2025

Pune Traffic Updates | पुणे शहर पोलीस दलाच्या तरंग ‘2025’ कार्यक्रमामुळे शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या परिसरात वाहतूकीत बदल

पुणे : Pune Traffic Updates | शहर पोलीस दलाच्या वतीने तरंग हा अजय अतुल संगीत रजनीचा मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे शनिवारी सायंकाळी...

Hadapsar Pune Crime News | गहाण ठेवलेली कागदपत्रे न दिल्याने महिलेच्या डोक्यात चाकूने वार करुन केले गंभीर जखमी

पुणे : Hadapsar Pune Crime News | दीड लाख रुपये देताना जमिनीची कागदपत्रे गहाण ठेवली होती. पैसे परत न करता...

Devendra Fadnavis Meet Amit Shah | दोन उपमुख्यमंत्र्यांना सोडून मुख्यमंत्री फडणवीस एकटेच दिल्लीत, अमित शाह यांच्यासोबत कोणती चर्चा झाली? ते स्पष्टच सांगितले

नवी दिल्ली : Devendra Fadnavis Meet Amit Shah | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल अचानक एकटेच दिल्लीला रवाना झाले. तिथे...

Pune Crime Branch News | पुणे : मोक्यातील गुन्ह्यात जामीनावर असलेल्या गुन्हेगाराकडून पिस्टल व जिवंत काडतुस जप्त

पुणे : Pune Crime Branch News | शहरात राबविण्यात आलेल्या कोबिंग ऑपरेशनमध्ये गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने मोक्का गुन्ह्यामधील...

Wagholi Pune Crime News | चापट मारल्याच्या रागातून अंगावर घातला कंटेनर; एकाचा दुर्दैवी मृत्यू, वाघोलीतील घटना

शिक्रापूर – (सचिन धुमाळ) : Wagholi Pune Crime News | पुण्याच्या वाघोली येथील एका वेअर हाऊस समोर एक धक्कादायक प्रकार...

Ajit-Pawar-Eknath-Shinde-Devendra-Fadnavis.

Maharashtra Politics News | महायुतीत कुरबुरीमुळे समन्वयाचा अभाव, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी तीन-तीन बैठका, एकमेकांच्या बैठकांना अनुपस्थित राहण्याचे प्रकार

नाशिक : Maharashtra Politics News | 2027 साली नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार असून त्याच्या नियोजनासाठी महायुतीचे नेते वेगवेगळ्या बैठका घेत...

Pune Crime News | पुणे: बदनामीकारक पत्रके वाटल्याने तरुणीचे मोडले लग्न; बदनामी थांबविण्यासाठी मागितली 15 लाखांची खंडणी

पुणे : Pune Crime News | कुटुंबाविषयी बदनामीकारक मजकूर असलेले पत्रक मशिदमध्ये वाटले. मुलाच्या घरातील लोकांना दुसरे पत्रक पाठविल्याने तरुणीचे...

Ukraine Claim Russia Drone Attack | रशिया-यूक्रेन युद्ध घातक वळणावर, रशियाचा चेर्नोबिल अणूभट्टीवर ड्रोन हल्ला, झेलेन्स्की यांनी केला गळतीचा दावा

नवी दिल्ली : Ukraine Claim Russia Drone Attack | रशिया-यूक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध संपुष्टात आणण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू असतानाच...

Sanjay Raut On Eknath Shinde | घरगडी असते तर त्यांना आमदार, मंत्री केलं असतं का? हा खोटारडा माणूस, राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल

मुंबई : Sanjay Raut On Eknath Shinde | शिवसेना ठाकरे पक्षाचे लांजा-राजापूर मतदार संघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी काल...