Dr. Vijay Ramanan | वीस वर्षीय रुग्णाच्या दुर्मिळ आजारांवर यशस्वी उपचार ! ऑटोलॉगस ट्रान्सप्लांटमुळे मिळाले नवजीवन; रक्तविकारतज्ञ डॉ. विजय रमणन यांनी केले प्रत्यारोपण
पुणे : Dr. Vijay Ramanan | शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी करणारा ‘कॉमन व्हेरीएबल इम्यून डिफिशियन्सी’ (सीव्हीआयडी) आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती चुकून...