IMPIMP

Pune Crime | मुलाला कोयत्यासह पकडल्यानंतर बापाने चिंचवड पोलीस ठाण्यातच केली पोलिसांना मारहाण

by nagesh
Beed Crime News | wifes immoral relationship with neighbors husband commits suicide in beed crime news beed police

पुणे / पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | पोलिसांनी मुलाला कोयत्यासह पकडून पोलीस ठाण्यातील तपास पथकात आणल्यावर त्याच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात शिरुन पोलिसांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी (Chinchwad Police) लुकमान इस्माईल शेख (वय ५६, रा. मोरया हौसिंग सोसायटी, वेताळनगर, चिंचवड) याला अटक केली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

याबाबत पोलीस शिपाई अमोल माने (Police Amol Mane) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर लुकमान शेख (वय २२) याला तपास पथकाने कोयत्यासह ताब्यात घेऊन रविवारी दुपारी तपास पथकाच्या कार्यालयात आणले होते. त्यावेळी लुकमान शेख हे मोठ मोठ्याने आरडा ओरडा करुन तपास पथकाच्या कार्यालयात शिरले. फिर्यादी हे सरकारी कामकाज करीत असताना फिर्यादी यांच्या सहकार्‍यांना धक्काबुक्की करुन हाताने मारहाण करुन सरकारी कामात अडथळा आणून तुमच्याविरुद्ध खोटी तक्रार करतो, अशी धमकी दिली. चिंचवड पोलिसांनी शेख याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक कुदळे (PSI Kudale) तपास करीत आहेत.

 

Web Title :  Pune Crime | After catching the boy with a scythe, the father beat the police at the Chinchwad police station

 

हे देखील वाचा :

Gold Price Today | सोन्याच्या दरात सलग घसरण, चांदीही ‘स्वस्त’; जाणून घ्या

Pune-Mumbai Expressway | ट्रेलरमधील कागदाचे मोठे रिळ कारवर पडले, एकाचा मृत्यू; घाटात वाहतूककोंडी

Petrol Diesel Price Today | सर्वसामान्यांना महागाईचा फटका ! लागोपाठ दुसर्‍या दिवशी वाढले डिझेलचे दर, जाणून घ्या नवीन दर

 

Related Posts