IMPIMP

Dhule Crime | धुळ्यामध्ये सापडल्या तब्बल 89 तलवारी तर एक खंजीर, महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा कट ?, भाजपचा गंभीर आरोप !

by nagesh
Dhule Crime | conspiracy to cause riots in maharashtra 89 swords found in dhule serious allegations of bjp leader ram kadam

धुळे : सरकारसत्ता ऑनलाइन Dhule Crime | राजस्थानमधील (Rajasthan) चितोडगड (Chittorgarh) येथून जालनाकडे (Jalna) निघालेल्या एका कारमध्ये तब्बल 89 तलवारी (Dhule Crime) आणि एक खंजीर सापडला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तलवारींचा (89 Swords Found In Dhule) साठा सापडल्याने महाराष्ट्रामध्ये दंगल (Riots In Maharashtra) करण्याचा डाव आहे की काय ?, असा सवाल उपस्थित होत आहे. मुंबई – आग्रा महामार्गावरील (Mumbai – Agra Highway) सोनगीर पोलिसांनी (Songir Police) बुधवारी सकाळी 7 वाजत पाठलाग करत गाडी पकडली. (Dhule Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

गाडीमध्ये तलवारींसोबत 7 लाख 13 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गाडीमधील पाच जणांना पोलिसांनी अटक करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मोहम्मह शरीफ, मोहम्मद शफिक, शेख इलियास शेख लतिफ, सय्यद रफिक आणि विष्णू दाभाडे या चौघांना अटक करण्यात आली आहे. (Dhule Crime)

 

 

यावरून भाजप नेते राम कदम (Ram Kadam) यांनी काँग्रेसवर (Congress) निशाणा साधला आहे.
जिथे काँग्रेसचे सरकार तिथून धुळ्यामध्ये (Dhule) तलवारी आल्या आहेत. कुणाला दंगल घडवायची आहे ?
महाराष्ट्रात तलवारी पाठवणारे लोक कोण आहेत ?, काँग्रेस सरकार या पाठिशी आहे का ?, असा सवाल राम कदम यांनी केला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दरम्यान, राज्यात आधीच मशिदीवरील भोंग्यांवरून (Loudspeaker On Masjid) वाद सुरू असताना अशातच इतक्या मोठ्या प्रमाणात तलवारींचा साठा सापडल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

 

Web Title :- Dhule Crime | conspiracy to cause riots in maharashtra 89 swords found in dhule serious allegations of bjp leader ram kadam

 

हे देखील वाचा :

Stress Relief Tips | सतत तणावात राहता का, मग ‘या’ 6 टिप्स फॉलो करून दूर करा स्ट्रेस आणि रहा आनंदी; जाणून घ्या

Mumbai High Court on Sanjay Raut | संजय राऊतांच्या विधानावर हाय कोर्टाचे खडेबोल; म्हणाले – ‘टीका झेलण्यासाठी आमचे खांदे मजबूत’

Pune ST Bus Accident | पुण्यातील शंकर महाराज उड्डाणपुलावर एसटी बसचा भीषण अपघात, 7 ते 8 गाड्यांना उडवले

 

Related Posts