IMPIMP

Petrol Diesel Price Pune | इंधनाचा भडका सलग तिसर्‍या दिवशी कायमच; महिन्याभरात पेट्रोलमध्ये 6.79 रुपयांची वाढ

by nagesh
Petrol Diesel Price | good news petrol diesel prices will decrease common people will get relief

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Petrol Diesel Price Pune | पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील भडका दररोज सुरुच असून आज सलग तिसर्‍या दिवशी कायम राहिला आहे.तेल कंपन्यांनी आज पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ३४ पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पेट्रोलचे पुण्यातील दर ११३.९४ रुपये लिटर इतका झाला (Petrol Diesel Price Pune) आहे.

डिझेलच्या दरातही लिटरमागे ३७ पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे डिझेलचे पुण्यातील दर १०३.३५ रुपये लिटर झाला आहे.
पॉवर पेट्रोलमध्ये आज ३३ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. पुण्यात पॉवर पेट्रोलचा दर ११७.६२ रुपये लिटर झाला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

यापूर्वी तेल कंपन्यांनी मे, जून महिन्यात सातत्याने दरवाढ केली होती. त्यावेळी दररोज केल्या जाणार्‍या दरवाढीपेक्षा ऑक्टोबर महिन्यात झालेली दरवाढ मोठी ठरली आहे.

ऑक्टोबर महिन्यात आजअखेर पेट्रोलच्या दरात लिटरमध्ये ६.७९ रुपये, डिझेलमध्ये ७.७८ रुपये आणि पॉवर पेट्रोलमध्ये ६.७० रुपये वाढ झाली आहे.

 

Web Title: Petrol Diesel Price Pune Today

 

हे देखील वाचा :

River Improvement Project | ‘नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली नदी पात्रात भर घालू नका, अन्यथा…’ जलसंपदा खात्याचा पुणे मनपाला स्पष्ट इशारा

Edelgive Hurun India Philanthropy | यंदा विप्रोच्या अजीम प्रेमजींनी केलं दररोज 27 कोटीचं दान; जाणून घ्या भारतातील टॉपचे 5 दानशूर व्यक्ती कोण?

Sameer Wankhede | मुंबई ड्रग्ज प्रकरणानं NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ?

 

Related Posts