IMPIMP

Pune Crime News | 24 वर्षीय मोठया बहिणीकडून 18 वर्षीय लहान बहिणीचा विनयभंग, अंगावरून हात फिरवत प्रायव्हेट पार्टला केला स्पर्श

by nagesh
 Pune Crime News | Pune Crime News : Vimannagar police station - Alandit took a minor girl and raped her by pretending to marry her.

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | त्या दोघी बहिणी एकाच घरात रहातात. त्याच्यातील लहान बहिण हॉलमध्ये झोपली असताना मोठ्या बहिणीने तिच्याशी अश्लिल वर्तन करुन विनयभंग (Molestation Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी विमाननगरमधील एका पॉश सोसायटीत राहणार्‍या १८ वर्षाच्या तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station ) फिर्याद (गु. रजि. नं. ४२/१२) दिली आहे. यावरुन पोलिसांनी तिच्या २४ वर्षाच्या बहिणीवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार २२ जानेवारी रोजी रात्री साडेअकरा वाजता घडला आहे.

 

समलैगिंक संबंध (Homosexual Relations) अनेक जण ठेवत असतात.
अनेकदा असे संबंध ठेवण्यासाठी जबरदस्तीही होत असते. पण त्याची जाहीर वाच्यता कोणी करत नाही. महिलांच्या समलैगिंक संबंधाबाबत शबाना आझमी आणि नंदिता दास यांच्या भूमिका असलेला ‘फायर’हा चित्रपट १९९६ मध्ये प्रदर्शित झाला होता. तो खूपच वादग्रस्त ठरला होता.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ही १८ वर्षाशी असून ती शिक्षण घेत आहे.
तर, तिची २४ वर्षाच्या बहिणीने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. तिचा विवाह झाला आहे.
फिर्यादी ही घरातील हॉलमध्ये झोपली होती. त्यावेळी तिची आरोपी बहिण तिच्या जवळ आली व तिच्या
शरीरावरुन हात फिरवून तिच्या खासगी अवयवाला स्पर्श करुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न केल्याचे
फिर्यादीत म्हटले आहे. विमानतळ पोलीस तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime News | 18-year-old younger sister molested by 24-year-old elder sister, touching her private part by moving her hand over her body

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | सिंहगड रस्ता परिसरातील सनसिटी रोडवरील गोळीबाराला वेगळे वळण; खंडणीचा गुन्हा दाखल

Nagpur Politics | नागपूरात शिनसेनेच्या दोन्ही गटांमध्ये रंगली कार्यकर्ते पळविण्याची स्पर्धा; कोण कोणत्या गटाचा यामध्ये संभ्रम

Pune Pimpri Crime | विजेचे बील थकल्याचे सांगत साडेनऊ लाखांची फसवणूक, भोसरी परिसरातील घटना

Electronica Finance Limited Pune | इलेक्ट्राॅनिका फायनान्स लिमिटेडच्या (ईएफएल) लोणीकंद शाखेचे उद्घाटन; नव्या शाखेद्वारे परिसरातील उद्योग-व्यवसायांना सक्षम करणार

 

Related Posts