IMPIMP

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 244 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | 116 corona patients discharged in Pune city in last 24 hours, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Corona |पुणे शहरामध्ये (Pune Corona) कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून शहरात नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे (Recover Patient) प्रमाण जास्त होते. परंतु आज अधिक रुग्ण आढळून आले आहेत. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 244 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 205 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 96 हजार 344 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे.
त्यापैकी 4 लाख 84 हजार 896 इतके रुग्ण बरे झाले आहेत.
पुण्यात गेल्या 24 तासात 09 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये शहरातील 05 तर पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीबाहेरील 04 रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत पुणे शहरात 8940 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

शहरात 2508 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

आज दिवसभरात शहरातील खासगी आणि शासकीय स्वॅब तपासणी केंद्रावर 9011 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत पुण्यामध्ये 31 लाख 61 हजार 962 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. शहरामध्ये सध्या 2508 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह (active patient) आहेत.
त्यापैकी 204 रुग्ण गंभीर आहेत.
तर 289 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

 

Web Title : Pune Corona | 244 new patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pune city, know other statistics

 

हे देखील वाचा :

Pune Crime Branch Police | पत्नीला भेटायला पुण्यात आला अन् गुन्हे शाखेच्या जाळ्यात आडकला, सराईत वाहन चोराकडून 18 दुचाकी जप्त

Medha Kulkarni | अव्दितीय अन् अलौकिक ! मेधा कुलकर्णींनी घेतली पंतप्रधानांची भेट, PM मोदींना राखी बांधुन केली ‘ही’ विनंती

Pune News | पुण्यात 1 किडनी असलेल्या 3 वर्षाच्या कुत्र्यावर यशस्वी शस्त्रक्रिया, देशातील पहिलीच घटना

 

Related Posts