IMPIMP

Pune Crime | खरेदीला आलेल्यांनी बंदुकीचा धाक दाखवत टाकला दरोडा; घटना CCTV मध्ये कैद

by nagesh
Pune Crime | Accident on Pune-Nagar Highway near shikrapur 5 dead pune cctv footage of horrific accident

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पिस्तुलाचा धाक दाखवून चार दरोडेखोरांनी दरोडा (Robbery) टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) आळेफाटा (Aalephata) परिसरात घडली. तेथील इलेक्ट्रॉनिक्स दुकानातील रोख रक्कम चोरून नेली आहे. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. चोरुन नेत असल्याचा सर्व प्रकार सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

याबाबत माहिती अशी, आळेफाटा परिसरात बोरी बुद्रुक येथे अविनाश पटाडे (Avinash Patade) यांचे साई इलेक्ट्रॉनिक्सचे (Sai Electronics) दुकान
आहे. सोमवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास 4 अज्ञात दरोडेखोर शिरले. त्यांना बंदुकीचा धाक दाखवत दरोडेखोरांनी दुकानातील रोख रक्कम चोरून नेली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. तसेच, हा सर्व प्रकार सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरात कैद झाला आहे. (Pune Crime)

 

दरम्यान, बंदुकीचा धाक दाखवून दरोडा पडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तर, त्या सर्व प्रकाराचा व्हिडिओ समोर आला आहे.

 

Web Title :- Pune Crime | shop looted on gunpoint incident caught in cctv watch video aalephata of pune district

 

हे देखील वाचा :

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना पती-पत्नीला दर महिना देईल 5000 च्या जवळपास रक्कम, फक्त करावी लागेल इतकी गुंतवणूक

Omicron Covid Variant | पहिल्या संसर्गानंतर 3 पट लवकर संक्रमित करतो ओमिक्रॉन, ‘या’ लोकांना धोका जास्त; WHO च्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन

Pune Crime | पुण्यातील 27 वर्षीय तरूणीला गुंगीचे औषध देऊन सलग 4 दिवस लैंगिक अत्याचार, मुंढव्यातील केशवनगर परिसरातील घटना

 

Related Posts