IMPIMP

Pune Crime | भांडण सोडविण्यास आलेल्या दोघा मेव्हण्यांनाच केली मारहाण

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Chatushringi Police Station - Beating on forehead with scissors for minor reason

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | पतीपत्नीतील भांडणे सोडविण्यासाठी भाऊ आले असताना मेव्हण्यांना कटरने मारहाण करुन जखमी करण्याचा प्रकार हांडेवाडी (Handewadi ) येथे (Pune Crime) घडला.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

याप्रकरणी मनीष शंकर शिंदे (वय २७, रा. कदमवाक वस्ती, लोणी काळभोर- Lonikalbhor ) यांनी हडपसर पोलिसांकडे (Hadapsar Police)
फिर्याद दिली आहे. त्यावरुन हडपसर पोलिसांनी शरद नरेंद्र भोसले, नरेंद्र भोसले (रा. दौलतनगर बंगला, धनकवडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद भोसले हे फिर्यादी मनीष शिंदे यांचे दाजी आहेत. फिर्यादी यांची बहीण आणि त्यांचे दाजी यांच्यात किरकोळ घरगुती कारणावरुन भांडण झाले. याची माहिती मिळाल्यावर फिर्यादी व त्यांचा भाऊ नकुल शिंदे हे भांडण सोडविण्यासाठी हांडेवाडी चौक येथे गेले. दोघे भाऊ आल्याचे पाहिल्यावर शरद भोसले यांना राग आला. त्यांनी प्लॉस्टिक कव्हर असलेला कटरने फिर्यादी व त्यांचे भावाला मारुन शिवीगाळ करुन हाताने मारहाण करुन जखमी केले.

 

Web Title : Pune Crime | The two sisters-in-law who came to settle the quarrel were beaten

 

हे देखील वाचा :

Supreme Court | काळ्या कोटपासून हवा दिलासा ! सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल, उन्हाळ्यात वकिलांना दिलासा देण्याची विनंती

Gold Price Today | आज ‘स्वत’ झाले सोने-चांदी, जाणून घ्या किती घसरण झाली किमतीत?

Free Wi-Fi | खुशखबर ! राज्याच्या दुर्गम भागातील गावांमध्ये मोफत ‘वाय-फाय’ कनेक्शन, विद्यार्थ्यांना मिळेल सुविधा

 

Related Posts