IMPIMP

Gold Price Today | आज ‘स्वत’ झाले सोने-चांदी, जाणून घ्या किती घसरण झाली किमतीत?

by nagesh
Gold Price Today | gold price today down and silver also fall on 30 august 2021 on mcx check latest price

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | सोने-चांदी (Gold-Silver Price Today) च्या किमतीत आज घसरण दिसून येत आहे. MCX वर सोमवारी सोने स्वस्त झाले आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने वायदा 0.17 टक्के घसरणीसह 47459 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या लेव्हलवर ट्रेड करत आहे. तर, चांदी 64,050 रुपये प्रति किलोग्रॅमवर आहे.

 

ग्लोबल मार्केटबाबत बोलायचे तर हाजीर सोने 0.2 टक्के वाढून 1,819.71 डॉलर प्रति औंस झाले आहे. इतर किमती धातुंमध्ये चांदी 0.3 टक्के वाढून 24.07 डॉलर प्रति औंस झाली तर प्लॅटिनम 0.7 टक्के वाढून 1,015.08 डॉलर झाले आहे.

 

24 कॅरेट सोन्याचा भाव

दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 50950 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. याशिवाय चेन्नईत 48960 रुपये, मुंबईत 47,670 रुपये आणि कोलकातामध्ये 49820 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या लेव्हलवर आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

आजपासून खरेदी करा स्वस्त सोने

सरकार लोकांना स्वस्त दरात सोने खरेदी करण्याची संधी देत आहे. आज 30 ऑगस्टपासून सॉव्हरेन
गोल्ड बाँड स्कीम 2021-22 च्या सहाव्या सीरीजची (Sovereign Gold Bond Scheme
2021-22 Series VI) विक्री सुरू होत आहे. यासाठी इश्यू प्राईस 4,732 रुपये प्रति ग्रॅम ठरवली
आहे. ही स्कीम केवळ पाच दिवसांसाठी (30 ऑगस्टपासून 3 सप्टेंबर 2021 पर्यंत) खुली आहे.

 

Web Title : Gold Price Today | gold price today down and silver also fall on 30 august 2021 on mcx check latest price

 

हे देखील वाचा :

Free Wi-Fi | खुशखबर ! राज्याच्या दुर्गम भागातील गावांमध्ये मोफत ‘वाय-फाय’ कनेक्शन, विद्यार्थ्यांना मिळेल सुविधा

Pune Crime | भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाला पहिल्या मजल्यावरुन खाली फेकले, पुण्यातील घटना

Heart disease | नवीन शोधात खुलासा, ह्रदय रोगापासून बचाव करण्यासाठी रोज प्या 3 कप कॉफी!

 

Related Posts