ताज्या झीरो डाऊन पेमेंटवर 1.3 लाखात घरी आणा Hyundai Santro, कंपनी देईल गॅरंटी आणि वॉरंटी प्लान; जाणून घ्या by nagesh September 28, 2021 September 28, 2021 नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाच्या कार सेक्टरमध्ये कमी बजेटच्या मायलेज कारची मोठी यादी आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने ऑल्टो, वॅगनआर, हुदाई सँट्रो (Hyundai Santro), आय 10 आणि डॅटसनसारख्या कारला पसंती आहे.… 2 FacebookTwitterWhatsappTelegram