नागपूर Nagpur News | दुर्देवी ! मैदानात सराव करणाऱ्या खेळाडूंच्या अंगावर वीज कोसळली, दोघांचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी by nagesh September 11, 2021 September 11, 2021 नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन – Nagpur News | नागपूर जिल्ह्यातील (Nagpur News) चनकापूर (Chankapur) येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. चनकापूर येथील मैदानावर सरावसाठी (Ground practice) गेलेल्या खेळाडूंच्या अंगावर वीज कोसळली.… 0 FacebookTwitterWhatsappTelegram