टेक्नॉलॉजी PhonePe | ‘फोनपे’वर खरेदी करता येईल इन्श्युरन्स पॉलिसी, 30 कोटी लोकांना होईल फायदा; जाणून घ्या by nagesh August 31, 2021 August 31, 2021 नवी दिल्ली : वृत्तसंस्था– डिजिटल पेमेंट प्लेटफॉर्म PhonePe ने माहिती दिली आहे की, त्यांना लाईफ आणि जनरल इन्श्युरन्स (life and general insurance) प्रॉडक्ट विकण्यासाठी इरडा (IRDAI) कडून तत्वतः मंजूरी मिळाली आहे.… 0 FacebookTwitterWhatsappTelegram