क्राईमपुणे Pune Crime | ‘2 मोबाईल, 3 सीमकार्ड जेलमध्ये पोहच कर’ ! येरवडयातून ‘गँगस्टर’ सागर राजपूतनं पाठवली राणी मारणेला सांकेतिक भाषेत चिठ्ठी, दिल्या वसुलीसाठी सूचना; पोलिस तपास सुरू by nagesh September 1, 2021 September 1, 2021 पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | दिलेल्या उसन्या पैशांवर मानहानी व्याज आकारत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी येरवडा कारागृहात रवानगी झालेल्या आरोपीने त्याचा बहिणीला सांकेतिक भाषेत चिठ्ठी लिहिली. ‘दोन सॅमसंग गुरूचे… 0 FacebookTwitterWhatsappTelegram