IMPIMP

High Blood Pressure Drinks : उच्च रक्तदाबाला कंट्रोलमध्ये ठेवायचंय तर ‘या’ 5 ड्रिंक्सचं करा सेवन, जाणून घ्या

by sikandershaikh
high-blood-pressure-drinks

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) High Blood Pressure Drinks | उच्च रक्तदाब सुरुवातीला धोकादायक नसतो. परंतु, वेळेवर उपचार न केल्यास हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. म्हणून, उच्च रक्तदाब रुग्णांनी (High Blood Pressure Drinks) आहाराकडे अधिक लक्ष द्यावे. उच्च रक्तदाब हा असा आजार आहे ज्याचा इलाज नाही. परंतु, अन्न आणि जीवनशैलीत बदल करून हे नियंत्रित केले जाऊ शकते. जेव्हा रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर रक्त जास्त दबाव आणत. तेव्हा उच्च रक्तदाब होतो.

जेव्हा रक्तदाब १४०/९० मिमी एचजीच्या वर मर्यादा ओलांडतो. तेव्हा त्याला उच्च रक्तदाब म्हणतात. उच्च रक्तदाबावर वेळीच उपचार न केल्यास ते हृदयविकारास कारणीभूत ठरू शकते. म्हणूनच उच्च रक्तदाब रुग्णांनी आहाराकडे अधिक लक्ष द्यावे. परंतु, उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आहारात निरोगी पदार्थांचा समावेश करू शकता. तर चला आज आम्ही तुम्हाला अशाच प्रकारच्या पेयाविषयी सांगू जे आपल्या रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत करू शकतात.

बीटरूट

हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. बीटरूटमध्ये कमी कॅलरी असतात.
जे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. बीटरुटमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि वनस्पतींचे संयुगे असतात.
जे कमी रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत करतात.
परंतु, असा विश्वास आहे की बीटचा रस उच्च रक्तदाब व्यवस्थापित करण्यास मदत करू शकतो.

टोमॅटोचा रस

टोमॅटो स्वयंपाकघरात भाजी ते चटणी आणि कोशिंबीरीपर्यंत दररोज वापरली जाते.
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर आढळते. टोमॅटोचा रस रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त मानला जातो.
टोमॅटोचा रस एलडीएल कोलेस्ट्रॉल नियंत्रित करू शकतो.

संत्र्याचा रस

संत्री व्हिटॅमिन सीने समृद्ध आहे. संत्राचा रस पोटॅशियम, फोलेट आणि नैसर्गिक लिंबूवर्गीय बायोफ्लाव्होनॉइड्समध्ये समृद्ध आहे.
जे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करू शकते.

Related Posts