IMPIMP

ACP Narayan Shirgaonkar | सहाय्यक आयुक्त नारायण शिरगावकर यांची पुण्याच्या गुन्हे शाखेत नियुक्ती; ACP लक्ष्मण बोराटे सेवानिवृत्त

by nagesh
Pune Crime | Extortion FIR against policeman demanding Rs 5 lakh crime news

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन ACP Narayan Shirgaonkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांची गुन्हे शाखेत (Pune Police Crime Branch) नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) हे विश्रामबाग विभागात (Vishrambaug Division) सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. गुन्हे शाखेतील सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate) हे आज (दि. 31 जानेवारी) सेवानिवृत्त झाले. गुन्हे शाखा सहाय्यक आयुक्त – 2 या पदावर नारायण शिरगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे (JT CP Dr. Ravindra Shisve) यांनी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांच्या मान्यतेने काढले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सहाय्यक आयुक्त नारायण शिरगावकर यांनी यापुर्वी पुणे ग्रामीणमधील (Pune Rural Police) बारामती (SDPO Baramati)
तसेच बीड जिल्ह्यात (Beed Police) आणि इतर काही ठिकाणी कर्तव्य बजाविले आहे. सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे हे आज सेवानिवृत्त झाले आहेत.
सहाय्यक आयुक्त – 2 या पदावर नारायण शिरगावकर यांची नियुक्ती करण्यात आले आहे.
एसीपी नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) यांनी आतापर्यंत अनेक क्लिष्ट गुन्हयांचा तपास केला आहे.
दरम्यान, अनेक गंभीर गुन्हयांची उकल देखील त्यांनी केली आहे.
बीड येथे कार्यरत असताना त्यांनी सराईत गुन्हेगारांविरूध्द धडक मोहिम सुरू करून अनेकांना गजाआड केले होते.

 

Web Title :- ACP Narayan Shirgaonkar | Appointment of Assistant Police Commissioner Narayan Shirgaonkar in Pune Police Crime Branch; ACP Laxman Borate retired

 

हे देखील वाचा :

Pune Crime | व्याजाच्या पैशासाठी व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी, खासगी सावकाराला गुन्हे शाखेकडून अटक

PMC Pune Elections | निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतरही ‘प्रारूप प्रभाग रचनेत’ ऐनवेळी मोठे फेरबदल !

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांच्या DA एरियरबाबत आली खुशखबर ! ‘या’ दिवशी खात्यात येतील 2 लाख रुपये, जाणून घ्या सर्वकाही

 

Related Posts