IMPIMP

Akshay Kumar – Manushi Chhillar | मानुषी छिल्लरनं शेअर केले अक्षय कुमार सोबत जबरदस्त फोटो, फोटोतील दोघांची केमिस्ट्री पाहून नेटकरी झाले घायाळ…

by nagesh
akshay kumar manushi chhillar the beautiful chemistry seen in new pictures became the favorite pair of bollywood

सरकारसत्ता ऑनलाइन – पूर्ण देशभरात मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचे अनेक चाहते आहेत. नुकतंच मानुषी आणि अक्षय कुमारच्या (Akshay Kumar – Manushi Chhillar) आगामी चित्रपट ‘पृथ्वीराज’चं ट्रेलर (Prithviraj Trailer) रिलीज झालं आहे. त्यामुळे अनेक नेटकरी अक्षय आणि मानुषीच्या जोडीला चांगलीच पसंती दर्शवत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

https://www.instagram.com/p/CdXM2xLDtdR/?utm_source=ig_web_copy_link

 

नुकतंच मानुषीनं (Manushi Chhillar) सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिच्या सोबत सुपरस्टार खिलाडी अक्षय कुमार दिसत आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये (Manushi Chhillar Instagram Photo) तिनं पारंपारिक सुंदर असा लेहंगा घातला आहे. फोटोमध्ये तिनं आपल्या लूकला (Manushi Chhillar Traditional Look) पूर्ण करण्यासाठी मॅचिंग अशी ओढणी घेतली आहे.

 

https://www.instagram.com/tv/CdU7V_gONXj/?utm_source=ig_web_copy_link

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अक्षयनं (Akshay Kumar) फोटोमध्ये काळ्या रंगाचा कुर्ता आणि धोती ड्रेस घातला आहे. आपल्या लूकला (Akshay Kumar Killer Look) पूर्ण करण्यासाठी त्याने मॅचिंग असे शूज घातले आहे. त्या दोघांची (Akshay Kumar – Manushi Chhillar) ही पारंपारिक शैली नेटकऱ्यांना चांगलीच भाळली आहे. तिच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली असून, अद्याप या फोटोवर 5.69 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स देऊन कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

 

दरम्यान, हे फोटो मानुषीनं ‘पृथ्वीराज (Prithviraj)’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शेअर केले आहेत. हा चित्रपट 3 जून 2022 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार असून, अक्षयने या मध्ये पृथ्वीराज चौहानची (Akshay Kumar – Manushi Chhillar Chauhan) भूमिका साकारली आहे. तसेच मानुषीनं त्यांची पत्नी संयोगिताचं पात्र साकारलं आहे. तिच्या पहिल्या चित्रपटासाठी अनेक नेटकरी चांगलेच उत्सुक झालेले पाहायला मिळतात.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :  akshay kumar manushi chhillar the beautiful chemistry seen in new pictures became the favorite pair of bollywood

 

हे देखील वाचा :

7th Pay Commission | कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता 38 टक्के होणार ! पगारात वाढतील 27 हजार रूपये, जाणून घ्या संपूर्ण कॅलक्युलेशन

Pune Crime | मुंबई पोलीस दलात पोलीस असल्याची बतावणी करणाऱ्या तोतया महिला पोलिसाला अटक

Atta Price Hike | आता चपाती खाणंही महागलं ! गव्हाच्या पिठाच्या किंमतीत वाढ

 

Related Posts