IMPIMP

Ali Daruwala | अली दारूवाला यांचा केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ भारती पवार यांच्या हस्ते पुण्यात सत्कार

by nagesh
Ali Daruwala | Ali Daruwala felicitated by Union Minister of State for Health Dr Bharti Pawar in Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन–  Ali Daruwala | राष्ट्रीय अल्पसंख्यक आयोगाच्या (National Commission for Minorities) सल्लागार पदी
अली दारूवाला यांची नियुक्ती झाल्याबद्दल केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ भारती पवार (Dr. Bharati Pawar) यांनी त्यांचा पुण्यात सत्कार केला. (Ali
Daruwala)

 

‘अल्पसंख्याकांच्या प्रश्नांची सोडवणूक करून त्यांना प्रगतीची दिशा दाखविण्यासाठी अली दारूवाला यांचे योगदान महत्वाचे ठरेल. देश बळकट करण्यासाठी त्यांनी यापुढेही प्रभावीपणे कार्यरत राहावे,’ असे उदगार डॉ. भारती पवार यांनी यावेळी बोलताना काढले. (Ali Daruwala)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

हा कार्यक्रम हॉटेल जे डब्ल्यू मेरियट (JW Marriott Hotel Pune) येथे १ मे सायंकाळी ६ वाजता झाला . यावेळी भाजपाचे संघटन सचिव राजेश पांडे (Rajesh Pande) हेही उपस्थित होते.

 

Web Title :-  Ali Daruwala | Ali Daruwala felicitated by Union Minister of State for Health Dr Bharti Pawar in Pune

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : दुर्देवी : शेततळयात बुडून बापलेकाचा मृत्यु, मदत मिळाल्याने आई वाचली

Deepak Kesarkar | विद्यापीठे व शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी एकत्रित काम करावे – पालकमंत्री दीपक केसरकर

Chandrakant Patil | ग्राम विकासाला प्रोत्साहन, चालना देणाऱ्या उपक्रमाची गरज- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : डेक्कन पोलिस स्टेशन – क्रिप्टो करन्सीतील परतावा न मिळाल्याने तरुणाचे अपहरण करुन ठेवले डांबून; जबरदस्तीने खरेदीखत करुन जीवे मारण्याची दिली धमकी

 

Related Posts