IMPIMP

Amisha Patel Hugs Sanjay Raut | अमिषा पटेलनं दिली थेट संजय राऊतांना ‘जादू की झप्पी’..पाहा व्हायरल व्हिडिओ..!

by nagesh
Amisha Patel Hugs Sanjay Raut | amisha patel hugs sanjay raut a single sensation with a viral video

सरकारसत्ता ऑनलाइन – सध्या महाराष्ट्रभर धुमाकूळ घालणारा चित्रपट म्हणजे ‘धर्मवीर (Dharmaveer).’ अलीकडेच धर्मवीर चित्रपटाच्या ट्रेलरचं प्रमोशन सोहळा धुमधडाक्यात पार पडला (Amisha Patel Hugs Sanjay Raut). या सोहळ्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांसोबत राजकिय नेत्यांनी सुद्धा आपली मोलाची हजेरी लावली होती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

 

धर्मवीर हा चित्रपट प्रविण तरडे यांनी दिग्दर्शित केला असून, याच्या ट्रेलर लॉन्जिंगच्या सोहळ्यात सलमान खान (Salman Khan), रितेश देशमुख (Riteish Deshmukh), अमिषा पटेल यांच्या व्यतरिक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) सुद्धा उपस्थित होते. खासदार संजय राऊत यांनी देखील या कार्यक्रमात आपली उपस्थिती लावली होती. या चित्रपटामध्ये प्रसाद ओकनं मुख्य भूमिका साकारली असून, लॉन्जिंग (Dharmaveer Trailer Launch) वेळचा एक दुसरा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये संजय राऊत (Sanjay Raut) आणि अमिषा पटेल (Amisha Patel) एकमेकांना मिठी मारताना दिसत आहे. अमिषानं हा व्हिडिओ स्वत: आपल्या इंन्टाग्रामच्या अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये (Amisha Patel Viral Video) ती स्टेजवर जात असताना, तिला खा.संजय राऊत दिसतात. ते दिसताच ती त्यांचा जवळ जाते आणि त्यांना ‘जादू की झप्पी’ देते.

 

 

दरम्यान, व्हिडिओमध्ये (Amisha Patel Instagram Video) संजय राऊत सुद्धा तिच्या सोबत मनमोकळेपणानं गप्पा मारतात. तसेच तिच्या या व्हिडिओला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली असून, 2.82 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्सचा वर्षाव पाडला आहे.

 

 

Web Title : Amisha Patel Hugs Sanjay Raut | amisha patel hugs sanjay raut a single sensation with a viral video

 

हे देखील वाचा :

Rupali Chakankar on Navneet Rana | रुपाली चाकणकरांचा नवनीत राणांवर जोरदार निशाणा; म्हणाल्या – ‘शांत महाराष्ट्राला अशांत करण्याची ही विकृत मनोवृत्ती’

Supriya Sule on Navneet Rana | ‘…म्हणून मी नवनीत राणा या विषयाकडे गांभीर्याने बघत नाही’ – खा. सुप्रिया सुळे

D Gang Terror Funding Case | मुंबईत NIA च्या धाडीत धक्कादायक माहिती समोर, दाऊदचा डाव उधळला ! आणखी 87 जण ‘रडार’ वर

 

Related Posts